November 12, 2019 - TV9 Marathi

शिवसेनेच्या डावपेचांमागे ‘या’ दिग्गज रणनीतीकाराचा हात

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या आक्रमकपणे आग्रही भूमिका (Strategist behind Shivsena) घेतल्या त्यावरुन अनेकांना आश्चर्य वाटले.

Read More »

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे हा जनतेचा घोर अपमान : राज ठाकरे

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं (President’s Rule Is Insult For People).

Read More »

सरकार स्थापनेचा राणेंचा दावा व्यक्तिगत, मुनगंटीवारांच्या उत्तराने राणेंची पंचाईत

सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी आणि राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी (Sudhir Mungantiwar on Narayan Rane claim) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

Read More »

भाजपच सरकार स्थापन करणार, जे शक्य ते सर्व प्रयत्न करणार : नारायण राणे

भाजप सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला (Narayan Rane). तसेच, सत्तास्थापनेसाठी जे काही करावं लागेल ते करेन, असंही राणे म्हणाले.

Read More »

भाजपच्या शुभेच्छा स्वीकारल्या, आम्ही आघाडीसोबत जातोय : उद्धव ठाकरे

मी काँग्रेस-राष्ट्रवादीला काही नवी सुरवात करता येईन का हे विचारलं. त्याप्रमाणे आम्ही चर्चा करत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Read More »

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असतानासुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे (President Rule in Maharashtra), हे अतिशय दुर्दैवी आहे.

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादीचा तूर्तास शिवसेनेला पाठिंबा नाही, आधी आघाडीची चर्चा, मग शिवसेनेशी चर्चेचं ठरवणार!

महाराष्ट्रातील राजकीय पेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल आणि के सी वेणुगोपाल हे आज दिल्लीवरुन मुंबईत आले.

Read More »

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा शिवसेनेला प्रस्ताव

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली सुरुच आहेत.

Read More »

राष्ट्रपती राजवट लागू, आता पुढे काय?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीसह महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील कारभार कसा (What after President rule) चालणार याविषयी अनेकांना प्रश्न पडला आहे.

Read More »