November 16, 2019 - TV9 Marathi

मुख्यमंत्रिपदासाठी सट्टेबाजी, कोणावर किती रुपयांचा सट्टा?

राज्यात सध्या सत्तास्थापनेचा संघर्ष पाहायला मिळत आहे. तसेच नवीन समीकरण जुळत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मिळून सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read More »
Raosaheb Danve on BJP Megabharati

शिवसेनेला भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता : रावसाहेब दानवे

“शिवसेनेला मुख्यमंत्री देण्याचा शब्द भाजपच्या कोणत्याही नेत्याने दिलेला  नाही. लोकसभेपूर्वी मातोश्रीवरील बैठकीत मी स्वत: होतो,” असे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve on Cm Post) म्हणाले. 

Read More »

राष्ट्रवादीची पुण्यात बैठक, शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट पुढे ढकलली

सोनिया गांधी आणि शरद पवार यांची उद्या होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सोमवारी ही बैठक होणार (Sharad pawar meet sonia gandhi) आहे. 

Read More »

पवारांना भेटण्याचा काहीही संबंध नाही, फडणवीसांवर माझा विश्वास : जयकुमार गोरे

मी कुटुंबासोबत होतो. त्यामुळे पवारांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” अशी प्रतिक्रिया भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी (Jaykumar gore meet sharad pawar) दिली.

Read More »

…म्हणून आम्ही राज्यपालांना भेटू शकलो नाही : बाळासाहेब थोरात

सर्व उमेदवार निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब देण्यासाठी मतदारसंघात जाणार आहे. म्हणून ही भेट रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी (meeting with governor at next week) दिली.

Read More »

नाशिकचे नगरसेवक अज्ञातस्थळी, फोडाफोडी टाळण्यासाठी भाजपची खेळी

गेले काही दिवस राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेवरुन सत्तासंघर्ष सुरु आहे. याच दरम्यान आता नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Read More »

ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी सरकारी मदत जाहीर, राजू शेट्टी म्हणाले, काळी टोपी घालून राज्यपालांनी चेष्टा केली!

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर मदतीचा पहिला हात देण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱ्यांसाठी ( Governor Announces Financial Relief to Farmers) आर्थिक मदत जाहीर केली.

Read More »

महासेनाआघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द

महासेना आघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना भेटणार होते, मात्र ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Read More »