November 20, 2019 - TV9 Marathi
Prithviraj chavan karad south constituency

शुक्रवारी महासेनाआघाडीची एकत्र चर्चा, सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय : पृथ्वीराज चव्हाण

शुक्रवारी (22 नोव्हेंबर) महासेनाआघाडीची एकत्र बैठक होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी (Congress NCP Shivsena Meeting) दिली.

Read More »

पुरुष रडले, तर त्यात काहीही गैर नाही, सचिन तेंडुलकरची पुरुषांसाठी भावूक पोस्ट

‘पुरुषाने रडण्यात काहीही गैर नाही’, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सांगितलं. ‘जागतिक पुरुष आठवडा’ निमित्त सचिनने एक भावूक पोस्ट केली

Read More »

बाबांनी ठरवलंय तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, संजय राऊतांना दहा हत्तीचं बळ देण्यासाठी लेक विधीता दिल्लीत!

‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ या संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत विधीताला विचारण्यात आलं. त्यावर विधीता म्हणाली, ‘बाबांनी ठरवलंय, तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’.

Read More »

“आम्ही स्थिर सरकार देऊ,” आघाडीची 3 तासांच्या बैठकीची माहिती 3 मिनिटांत

राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली मात्र अजूनही चर्चा सुरु आहे.” असे पृथ्वीराज चव्हाण (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) म्हणाले.

Read More »

साडे पाच तासांच्या चर्चेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक संपली

काँग्रेस नेते बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. संध्याकाळी पाचवाजता या बैठकीला सुरुवात झाली.

Read More »

भाजपशिवाय सरकार आल्यास तो जनतेचा अपमान : सुभाष देशमुख

भाजपशिवाय इतर कोणात्याही पक्षाची सत्ता आल्यास जनतेने दिलेल्या कौलाचा अपमान होईल,” असं वक्तव्य माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं (subhash deshmukh on bjp government formation) आहे

Read More »

देशात महाराष्ट्रातील तर राज्यात नागपुरातील नद्या सर्वाधिक प्रदूषित

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता अहवालात तापी नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. तर राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्या नागपूर जिल्ह्यात आढळल्या आहेत.

Read More »

शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया गांधीचा होकार?

काँग्रेसच्या हायकमांडच्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे.

Read More »