December 8, 2019 - TV9 Marathi

लता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. नुकतंच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला (Lata Mangeshkar Discharged)  आहे.

Read More »

VIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा

सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट (Ajit pawar and devendra fadnavis together)  झाली.

Read More »
narayan rane vinayak raut

नारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला

भाजप नेते नारायण राणेंच्या पनवतीमुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली. असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना (Vinayak Raut Criticizes Narayan rane) लगावला.

Read More »

2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील

मुंबईत 2022 ची निवडणूक जिंकणे हे आमच उद्धिष्टे असल्याने खूप बारकाईने आम्ही विचार केला.” असेही चंद्रकांत पाटील (BJP Prepare for Municipal election) म्हणाले. 

Read More »

मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच : राम कदम

विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसोसोबत जाऊन सरकार स्थापन केले. यानंतर भाजप-शिवसेनेत वाद सुरु असल्याचे दिसत आहे.

Read More »

झाडं तोडण्यावरुन अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर टीका, शिवसेनेकडून चोख प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर ट्वीट करत निशाणा साधला (Amruta Fadnavis tweet shivsena) आहे.

Read More »
Eknath Khadse taunts Sharad Pawar

“खडसेंना भाजपने दिलेली वागणूक अत्यंत वाईट आणि दुर्दैवी”

अनेक कष्ट आणि तणावातून खडसे मोठ्या पदावर पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर येणार ही वेळ येणं दुर्देवी आहे.” असेही थोरात यावेळी (Balasaheb throat on eknath khadse)  म्हणाले.

Read More »

निर्भया निधीमधील 90 टक्के निधीचा वापरच नाही, सरकारी आकडेवारीतून उघड

नुकत्याच समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार या निधीतील जवळपास 90 टक्के निधी वापराशिवाय तसाच पडून आहे (No utilization of Nirbhaya fund by states). यातून शासन आणि प्रशासनाची या विषयाकडे बघण्याची असंवेदनशीलताच उघड होत आहे.

Read More »

हे स्थगिती सरकार, ठेकेदाराकडून पैसे उकळण्यासाठी हे सर्व सुरु; राणेंचा प्रहार

भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडी सरकारला स्थगिती सरकार हे नाव दिलं आहे (Narayan Rane on Uddhav Thackeray and his government).

Read More »

दिल्लीतील अनाज मंडीमध्ये भीषण आग, 43 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

दिल्लीतील फिल्मिस्थान येथे 3 कारखान्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे (Major Fire in 3 factory of Delhi). या आगीत आत्तापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Read More »