December 14, 2019 - TV9 Marathi

पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझा पराभव झाला, राम शिंदेंची विखे पाटलांवर टीका

“पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझ्यासारख्या पराभव झाला,” अशी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली (Ram shinde criticizes bjp) आहे.

Read More »

दूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू

राज्यात पॅकिंग दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली (Milk cost increase) आहे. यामुळे ऐन महागाईत ग्राहकांना दूध दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.

Read More »

नेहरु, गांधींना मानतो पण सावरकरांचा अपमान करु नका, संजय राऊत यांचा राहुल गांधींवर निशाणा

सावरकरांवरील या वक्तव्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांचा राहुल गांधींवर निशाणा साधला (sanjay raut warns rahul gandhi) आहे. “आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका” असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे

Read More »

गोपीनाथ गड हे माझं स्मारक, मुंडेंचे स्मारक बनवू नका, पंकजा मुंडेंची ‘ठाकरे’ सरकारकडे मागणी

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जाऊन मी गोपीनाथ मुंडेंचे स्मारक करु नका,” अशी मागणी करणार आहे. असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुम स्ट्राईकमध्ये पंकजा मुंडेंनी अनेक गोष्टींवर चर्चा (Pankaja Munde Exclusive interview) केली.

Read More »

घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक, म्होरक्या निघाला सिव्हिल इंजिनिअर

जिल्ह्यात एका घरफोड्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक (Civil Engineer boy robbers) केली आहे. या टोळीने यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता.

Read More »

बॅकग्राऊंडला भगवा रंग, 18 डिसेंबरला मोठी घोषणा, अमोल कोल्हेंची फेसबुक पोस्ट

अभिनेते आणि शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट टाकली (MP Amol kolhe facebook post) आहे.

Read More »
Salman Khan Bungalow Care Taker Arrested

पुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून पोलिसांना ई-मेल

“बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या मुंबईतील वांद्रेतील घरी बॉम्ब (Mumbai police salman khan bomb Blast) आहे. पुढील दोन तासात त्याचा स्फोट होईल” अशी खळबळजनक माहिती नुकतंच मुंबई पोलिसांनी ईमेलद्वारे मिळाली.

Read More »

हजेरीपटावर 71 विद्यार्थी प्रत्यक्षात 7 विद्यार्थी, सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी लुटला

जिल्ह्यातील आश्रमशाळेतील धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. आश्रमशाळेत बनावट पटसंख्या दाखवून सरकारचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लुटले जात असल्याचे उघड (Chandrapur Ashram School Scam) झाले आहे.

Read More »

अंधेर नगरी चौपट राजा, सोनिया गांधी मोदी सरकारवर कडाडल्या

काळा पैसा आणण्यासाठी नोटबंदी करण्यात आली, तो काळा पैसा आलाच नाही, अशी टीका सोनिया गांधी यांनी रामलीला मैदानात काँग्रेसच्या भारत बचाओ रॅलीदरम्यान केली

Read More »

मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, मरण पत्करेन पण माफी मागणार नाही : राहुल गांधी

मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi crticized on BJP) यांनी घेतला आहे.

Read More »