December 16, 2019 - TV9 Marathi

“हिंदुत्वाचा बुरखा घालून देशावर घाव घालणार असाल, तर खपवून घेणार नाही”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. जर भाजप हिंदुत्वाचा बुरखा घालून देशावर घाव घालणार असेल, तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला दिला (Uddhav Thackeray on Hindutv CAB and NRC).

Read More »

पनवेलमध्ये लहान मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण

पनवेलच्या कुंडेवहाळ गावच्या हद्दीत जेएनपीटी रोडच्या कडेला एका अज्ञात लहान मुलाचा मृतदेह सोमवारी (16 डिसेंबर) आढळून आला. एका गोणीमध्ये भरुन या मुलाता मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकण्यात आला होता.

Read More »

शिवसेनेकडून राहुल गांधींना सावरकरांवरील पुस्तक भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांची पुस्तके वाचायला दिली पाहिजेत अशी सूचना केली होती. त्यानंतर आता शिवसैनिकांनीच राहुल गांधींना सावरकरांवरील पुस्तक भेट म्हणून दिल्लीला पाठवलं आहे.

Read More »

मुंबई लोकलचा जीवघेणा प्रवास, लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

मुंबई लोकलच्या (Mumbai Local Accident) गर्दीने आणखी एका प्रवाशाचा जीव घेतला आहे. भरगच्च लोकलमधून पडल्याने एका 22 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला

Read More »

शिवसेनेच्या आश्वासनपूर्तीआधीच नागपूरमध्ये 10 रुपयात जेवणाची थाळी

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अनेक लोकप्रिय घोषणा केल्या. त्यातील एक घोषणा म्हणजे केवळ 10 रुपयांमध्ये जेवणाची थाळी उपलब्ध करुन देणे (Dinner or Lunch in 10 Rupees scheme).

Read More »

येत्या चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर : अमित शाह

काँग्रेस नेते आणि वकील कपिल सिब्बल कोर्टात म्हणायचे की आता अयोध्या खटला चालवू नका, भाऊ, तुमच्या पोटात का दुखत आहे? असा प्रश्न अमित शाह यांनी केला

Read More »

कृतिका गायकवाड आता ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर

‘बंदिशाला’ (Bandishala) या चित्रपटात जिने ठसकेबाज लावणी सादर केली, ती नृत्यांगना कृतिका गायकवाड (Krutika Gaikwad) आता ‘झी युवा’ (Zee Yuva) वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या (Yuva Dancing Queen Show) मंचावर आपल्या नृत्याचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

Read More »