January 6, 2020 - TV9 Marathi

जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी, भाजप की महाविकासआघाडी, कुठे कोणाची बाजी?

विधानसभा निवडणुकांनंतर सर्वच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा निवडणुका सुरु झाल्या (zilla parishad election result) आहेत. या निवडणुकांच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Read More »

डेस्कवर चष्मा विसरलेल्या गृहमंत्र्यांना पवारांचा सूचक सल्ला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज (6 जानेवारी) बारामतीत मुलींच्या वस्तीगृहाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुखही (Sharad Pawar give suggestion to anil deshmukh) उपस्थित होते.

Read More »

‘मातोश्री’वर आलेला ‘तो’ शेतकरी मदतीसाठी कृषीमंत्र्यांकडे, 8 दिवसात चौकशी करा, कृषीमंत्र्यांचे आदेश

कृषीमंत्री दादा भुसे यांनी 8 दिवसात संपूर्ण चौकशी करा, असे आदेश रायगड जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी यांनी (Matoshree Farmer meet agriculture minister) दिले.

Read More »

राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्योगपतींशी संवाद साधणार

राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray meet Businessman) उद्या (7 जानेवारी) उद्योग श्रेत्रातील प्रमुख व्यक्तींसोबत संवाद साधणार आहेत.

Read More »

जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर भीषण हल्ला, मुंबईत विद्यार्थी संघटना रस्त्यावर

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (6 जानेवारी) मुंबईमध्ये विद्यार्थी संघटना आक्रमक (Student union protest against ABVP)  झाल्या आहेत.

Read More »

सत्तार-खैरेंचा हातात हात, उद्धव ठाकरेंकडून दोघांचे पॅचअप

सत्तार आणि खैरेंचे समज गैरसमज दूर झाले आहेत. यापुढे पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार,” असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी  (Abdul Sattar and chandrakant khaire at matoshree) सांगितले.

Read More »

नाराजी दूर करण्याचे अनेक मार्ग, माझ्याकडे विचारणा झाली तर पर्याय सांगेन : मनोहर जोशी

“नाराजी दूर करण्याचे अनेक मार्ग आहेत. माझ्याकडे विचारणा झाली तर मी पर्याय सांगेन”, असं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Shivsena Senior leader manohar joshi) यांनी सांगितले.

Read More »