January 11, 2020 - TV9 Marathi

आघाडीच्या धसक्यानं प्रदेशाध्यक्षपद घेण्यास भाजपमधील दिग्गजांची माघार?

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा झाली (Election of BJP State president). मात्र, आता ऐनवेळी भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतून अनेक नेत्यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे.

Read More »

ठाकरे सरकारची धक्क्यांची मालिका सुरुच, फडणवीसांना आणखी एक धक्का देण्याची तयारी

ठाकरे सरकार देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. फडणवीसांनी जाहीर केलेल्या योजनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वयंसेवी संस्था अर्थात एनजीओंच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे.

Read More »

खडसेंचा दमानियांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसान प्रकरणी जळगाव न्यायालयाने दमानियांना समन्स जारी केलं आहे (Court Summons Anjali Damania).

Read More »

चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीची हरियाणात विक्री, दहा वर्षांनी छडा, चार महिलांना अटक, मानवी तस्करीचं मोठं रॅकेट

चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीला हरियाणात विकल्याचे प्रकरण तब्बल दहा वर्षानंतर उघडकीस आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत चंद्रपुरातील चार महिलांना अटक करण्यात आली आहे.

Read More »

चंद्रपूरमध्ये डोकं आणि पंजे नसलेला पट्टेदार वाघाचा मृतदेह, वनविभागात खळबळ

वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी अनेक स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, दुसरीकडे याच प्राण्यांची शिकारही होत असल्याचं वेळोवेळी समोर येत आहे (Dead body of Tiger found in Chandrapur).

Read More »

संतसाहित्य आणि बुवाबाजीवरुन साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ

मराठी साहित्य संमेलनात एका परिसंवादाच्यावेळी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. समजात बुवाबाजीचं प्रश्न वाढलं आहे का? या विषयावर परिसंवाद सुरु होता. त्यावेळी हा गोंधळ झाला (Chaos in Marathi Sahitya Sammelan Osmanabad).

Read More »

Tanhaji The Unsung Warrior | नरवीर तानाजींना बॉक्स ऑफिसचा सलाम, पहिल्या दिवसाची कमाई तब्बल…..

महत्त्वाचं म्हणजे या सिनेमासोबत दीपिका पदुकोणचा छपाक आणि रजनीकांतचा दरबार हे दोन सिनेमेही रिलीज झाले होते. मात्र तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमावर प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटवल्याचं चित्र आहे.

Read More »

प्रश्न दीपिका किंवा तान्हाजीचा नाही, भाजपच्या राज्यांतील गुंडगिरीचा : संजय राऊत

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने जेएनयूमधील जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर तिच्या आगामी चित्रपटावर बहिष्कार घालण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले (Sanjay Raut on Deepika Padukone).

Read More »

फडणवीस सरकारची जास्त लबाडी, ठाकरे सरकारने थोडी कमी, पण लबाडी केली : राजू शेट्टी

‘देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील अनेक घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढणार असल्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

Read More »