January 12, 2020 - TV9 Marathi

राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार : नाना पटोले

राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार आहे. या सरकारनं प्रथम शेतकर्‍यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय, असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं (Nana Patole on Maha Vikas Aghadi Government).

Read More »

पाकिस्तानातून आलेल्या प्रत्येक निर्वासिताला नागरिकत्त्व दिल्याशिवाय राहणार नाही : अमित शाह

काँग्रेस आणि विरोधीपक्ष हे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.

Read More »

केंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही, मोदी म्हणतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी पश्चिम बंगालमधील भष्ट्राटचाराच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

Read More »

उद्धवजी संजय राऊतांच्या जिभेला लगाम घाला, त्यांची मुजोरी सहन करणार नाही : संभाजीराजे

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा प्रचंड चढला आहे. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत (Sambhajiraje Chhatrapati answer Sanjay Raut).

Read More »

…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देतील, गडाखांचा काँग्रेस, राष्ट्रवादीला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे जर नीट वागले नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील, असा इशारा अहमदनगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दिला.

Read More »

दूध दरवाढीमुळे व्यावसायिकांची चांदी, शेतकऱ्यांचे हात मात्र कोरडेच!

दुधाच्या वाढलेल्या दरानंतरही शेतकरी मात्र नुकसानच सोसत आहे. कारण, शेतकऱ्य़ाला मिळत असलेल्या दुधाच्या किंमतीत उत्पादन खर्चही भागत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना ‘हे’ मान्य आहे का? संजय राऊतांचा उदयनराजे आणि संभाजीराजेंना सवाल

भाजपने ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर यावरुन जोरदार गदारोळ सुरु झाला आहे (Comparison of PM Modi and Chhatrapati Shivaji Maharaj). सोशल मीडियावर या पुस्तकाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला जात आहे.

Read More »

उस्मानाबादमध्ये मराठी साहित्य संमेलनाची सांगता, ‘हे’ 20 ठराव बहुमताने मंजूर

बहुचर्चित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज (12 जानेवारी) उस्मानाबाद येथे समारोप झाला. संमेलनाची सांगता करताना मागील काळात ज्या थोर व्यक्तींचं निधन झालं त्यांना आदरांजली देण्यात आली (Marathi Sahitya Sammelan 20 Resolutions).

Read More »

ICC Women’s T20 World Cup 2020 : वर्ल्ड कपसाठी भारतीय महिला संघ जाहीर, हरमनप्रीत कौर कर्णधार

आयसीसी महिला T-20 विश्वचषकासाठी (ICC Women’s T20 World Cup 2020) महिला भारतीय संघाची घोषणा झाली आहे. 15 खेळाडूंच्या या संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आलं आहे.

Read More »

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, भाजपकडून पुस्तक प्रदर्शित, सोशल मीडियावर संताप

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजचे शिवाजी महाराज आहेत, अशी तुलना या पुस्तकात करण्यात आल्याची माहिती आहे. भाजप नेते जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ अशा आशयाचं पुस्तक लिहिलं आहे.

Read More »