January 18, 2020 - TV9 Marathi

शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज, लिंक ओपन केल्यावर कँडीक्रश गेम

महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी किसान पोर्टलवरुन शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवले (candy crush message link on farmer mobile) आहेत.

Read More »

कर्नाळा नागरी सगकाही बँकेत एक हजार कोटींचा घोटाळा : किरीट सोमय्या

शेकाप नेते आणि माजी आमदार विवेक पाटील चेअरमन असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत 1 हजार कोटींचा घोटाळा (Scam in Karnala sahkari bank) झाला आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (18 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन दिली.

Read More »

फडणवीसांच्या आणखी एक ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक, आरे कारशेड, हायपरलूपनंतर नाशिक मेट्रोला स्थगिती?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाशिकच्या मेट्रो प्रकल्पाला अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ब्रेक लावण्याची शक्यता वर्तवली जात (chhagan bhujbal Nashik metro stay) आहे.

Read More »

मुंबई पालिकेतर्फे रुग्णालयांचे स्वच्छता सर्वेक्षण, ‘या’ रुग्णालयाचा अव्वल क्रमांक

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबई शहरातील रुग्णालयांचे नुकतंच स्वच्छता सर्वेक्षण करण्यात (st. george hospital mumbai win in cleaning survey)  आले.

Read More »

मी अनेक चुका केल्या, पण बाळासाहेब पहाडासारखे माझ्या मागे उभे राहिले : संजय राऊत

मी सुद्धा सरकारच्या विरोधात लिहतो. माझ्यावर कुणाचा दबाव आला नाही. स्वातंत्र्य संघर्षातून मिळते,” असेही राऊत (Sanjay raut Interview) म्हणाले.

Read More »

सर्वसामान्य जनतेसाठी नवा पक्ष काढणार, सदाभाऊ खोत यांची घोषणा

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला (Sadabhau Khot form new party) आहे. येत्या पाच फेब्रुवारीपासून सदाभाऊ खोत महाराष्ट्र दौरा करणार आहे.

Read More »

कसं का होईना चार वेळा उपमुख्यमंत्री झालोच ना : अजित पवार

आम्ही पण चार चार वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे. कसं का असेना पण चार वेळेस मी उपमुख्यमंत्री झालो ना, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) म्हणाले.

Read More »

इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, पैसे वाडियाला द्या : प्रकाश आंबेडकर

“इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जो निधी देण्यात येणार आहे, तो निधी वाडिया रुग्णालयासाठी द्यावा,” असे प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar on wadia hospital) म्हणाले.

Read More »