January 19, 2020 - TV9 Marathi

आंबेडकर स्मारक होत नसेल तर आम्हाला सांगा, वर्गणी काढून बांधू : आनंदराज आंबेडकर

“काही लोक उगाच स्मारकाच्या कामात अडथळा आणण्याचे काम करत आहेत,” असेही आनंदराज आंबेडकर (anandraj ambedkar on aambedkar memorial) म्हणाले.

Read More »

नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना : नितीन गडकरी

नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari nagpur) यांनी महिला उद्योजिका मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांना दिला.

Read More »

गेल्या 6 वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व : निर्मला सीतारमण

गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या दोन हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री सीतारण (central minister Nirmala Sitaraman) यांनी दिली.

Read More »

Ind vs Aus : रोहित-विराटची तुफान फटकेबाजी, कांगारुंचा धुव्वा, मालिकाही खिशात

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यात भारताचा दणदणीत विजय (Ind vs Aus) झाला. या विजयसोबत टीम इंडियाने या मालिकेत 2-1 ने बाजी मारली.

Read More »

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्तीच्या निधीत 9 कोटींचा घोटाळा, भाजप आमदाराचा दावा

नगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विकास वस्तीच्या निधीत 9 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली (scam in Development scheme) आहे.

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद अखेर मागे

साईबाबांच्‍या जन्‍मस्‍थळाच्या वादानंतर शिर्डीकरांनी शिर्डी बंदची हाक देण्यात आली (Live updates of Shirdi Band) होती. अखेर हा बंद मागे घेण्यात आला आहे.

Read More »

भारतात व्हॉट्सअॅप डाऊन, फोटो, व्हिडीओ शेअर करताना युजर्सला अडचणी

आजच्या युगात सोशल मीडिया अनेक लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झालेले व्हॉट्सअॅप भारतात डाऊन झाले (Whatsapp down) आहे.

Read More »
Vijay Wadettiwar on BJP Offer

सत्तेसाठी विचारांशी तडजोड नाही, सावरकरांबाबतची भूमिका राऊतांना लखलाभ : विजय वडेट्टीवार

“सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध आहे. सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. सावरकरांबाबतची भूमिका राऊतांना लखलाभ”

Read More »

PHOTO : गिनीज बुकमध्ये नोंद असलेल्या जगातील सर्वात कमी उंचीच्या व्यक्तीचं निधन

जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती खगेंद्र थापाचे शुक्रवारी (17 जानेवारी) निधन (world smallest person death) झाले. निमोनिया या आजारामुळे थापाचे निधन झाले.

Read More »

ठाकरे सरकार दारु-पब संस्कृतीला प्राधान्य देतय : किरीट सोमय्या

ठाकरे सरकार हे नाईट लाईफ चालू करून फक्त दारू आणि पब संस्कृतीला चालना देत आहेत, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya criticized on Night Life) यांनी ठाकरे सरकारवर केली.

Read More »