January 22, 2020 - TV9 Marathi
Dhanjay Munde criticized BJP leader Pankaj Munde

माझ्या कार्यकर्त्याला मारहाण, हे खपवून घेतलं जाणार नाही, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

भाजपचं काम का करतोस? असा जाब विचारत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाटोदा तालुक्यातील रोहतवाडीच्या भाजप सरपंचाला मारहाण केली (Pankaja munde criticises dhananjay munde) आहे.

Read More »

कर्जमाफीची लिंक ओपन केल्यावर कँडीक्रश गेम, आयुक्त निलंबित

राज्य सरकारनं कारवाई करत सहकार आयुक्त यांना जबाबदार धरत सतीश सोनी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच या लिंकमधील तांत्रिक त्रुटीही दूर करण्यात आल्या (candy crush message link on farmer mobile) आहेत.

Read More »

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन विरोधात फसवणुकीचा गुन्हा

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात अझरुद्दीन यांच्यासह तिघांवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More »

REVIEW : जमतारा – सबका नंबर आएगा

फिशिंगचे कॉल्स तुम्हा आम्हा सगळ्यांना कधी न कधी आलेले आहेत. आपल्यापैकी अनेकजण या फसवणुकीचे शिकारही झालेलो आहोत. पण, ही फिशिंग करणाऱ्या टोळीचे फोन कॉल्स झारखंडमधल्या अजिबात चर्चेत नसलेल्या जमतारामधून येत असतील आणि त्यातही फोन कॉल करून माहिती विचारणारी ही पोरं दहावीही पास नाहीत हे कळलं तर? त्यातही त्यांनी थोडीथोडकी नाही तर पाच-सहा वर्षांत कोट्यवधी रुपयांची अफरातफर केलीय. त्यावर जमतारा ही वेबसीरीज बेतलीय.

Read More »

राजकारणात येण्याची मला ऑफर होती, पण… : नाना पाटेकर

“आपल्याला पाच वर्षाने मतदान करण्याचा हक्क मिळतो. मात्र आपण त्यांचे धिंडवडे काढतो. कारण आपण फक्त मत देतो. पण त्यांना प्रश्न विचारत नाही,” असे नाना पाटेकर (Nana patekar Interview) म्हणाले.

Read More »

BLOG : सीएए’मुळे सोशल मीडियावरील मैत्रीत दुरावा,’अनफ्रेन्ड’, अनफॉलो’चा ‘ट्रेंड’ गप्पांचे वादविवादात रुपांतर

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि संभाव्य नागरिक नोंदणी (एनआरसी) याबाबत परिपूर्ण कायदेशीर माहिती अभावी सोशल मिडियावरील मैत्रीत दुरावा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. समर्थक आणि विरोधक असे गट तयार झाले असून मित्रांच्या गप्पांचे रुपांतर आता वादविवादात होत असल्याचे दिसून येत आहे.

Read More »
Shahrukh Khan

मन्नतच्या एका खोलीचं भाडं किती?, शाहरुख म्हणतो…

शाहरुख खानने ट्विटरवर #AskSRK च्या माध्यमातून चाहत्यांना स्वत:ला प्रश्न विचारण्याची संधी दिली. या दरम्यान, शाहरुखला अनेक प्रश्न विचारण्यात आले

Read More »

पॉलिटिकल किडा प्रभादेवीतून येतो का? आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा

“पॉलिटिकल किडा नावाचे ट्विटर अकाऊंट सुरु आहे. हा किडा प्रभादेवीकडून येतो की काय? यावर आमचे लक्ष आहे,” असे आशिष शेलार (ashish shelar criticizes sanjay raut) म्हणाले.

Read More »