January 23, 2020 - TV9 Marathi

…तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ : सदाभाऊ खोत

एखाद्या प्रकरणाची भीती घालून जर कोणी मला थांबवायचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही थांबणाऱ्यांपैकी नाही,” असेही खोत यांनी (sadabhau khot on kadaknath scam) म्हटलं.

Read More »

शिवसेनेच्या झेंड्याचा रंग भगवाच आणि आयुष्यभर भगवाच राहणार : अनिल परब

‘आम्ही शिवसेनेचा रंग बदलला नाही आणि झेंडाही आमचा भगवाचा आहे’, असा टोला परिवहन मंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.

Read More »

मी मुख्यमंत्री होईन, असं वचन शिवसेनाप्रमुखांना कधीच दिलं नव्हतं : उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले (Uddhav thackeray speech) होते.

Read More »

मी नुसता उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं.

Read More »

आमचा रंग भगवा, अंतरंगही भगवाच, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले (Uddhav thackeray live speech) होते.

Read More »

मुलीला त्रास दिल्यानं जावयासह सासूला जबर मारहाण, जखमी सासूचा 5 दिवसांनंतर मृत्यू

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे मुलीला त्रास देतात, नांदवत नाहीत, जाच करतात म्हणून माहेरच्या लोकांनी जावयाला आणि त्याच्या आईला जबर मारहाण केली (Death of mother in law in pandharpur).

Read More »

राज ठाकरेंच्या तीन महत्त्वपूर्ण घोषणा, 25 मार्चला पुन्हा ‘राज’गर्जना

येत्या 9 फेब्रुवारीला मनसे आझाद मैदानात CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. याशिवाय राज ठाकरेंनी इतरही अनेक घोषणा केल्या.

Read More »

राज ठाकरेंची घोषणा, उद्धव ठाकरेंना भेटणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची घोषणा केली (Meeting of Raj Thackeray and CM Uddhav Thackeray).

Read More »

सोशल मीडिया वापरणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंची ताकीद

भाषणाच्या सुरुवातीलाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना काही संघटनात्मक गोष्टी सांगितल्या, शिवाय ‘हे सांगितल्यावर मला तसं पुन्हा पक्षात होताना दिसता कामा नये’, अशी ताकीदही दिली.

Read More »