January 25, 2020 - TV9 Marathi

अदनान सामीच्या ‘पद्मश्री’ला मनसेचा विरोध, पुरस्कार रद्द करण्याची मागणी

केंद्र सरकारने प्रसिद्ध गायक अदनान सामीला दिलेल्या पद्मश्री पुरस्काराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध केला आहे (MNS oppose Padma shri to Adnan Sami).

Read More »

अदनान सामी ते कंगना राणावत, बॉलिवूडमध्ये कुणा कुणाला पद्म पुरस्कार?

केंद्र सरकारकडून यंदाची वर्ष 2020 मधील पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली (Announcement of Padma Awards) आहे.

Read More »

देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा, सुरेश वाडकर, राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे (Announcement of Padma Awards).

Read More »

तुम्ही माझं काही वाकडं करु शकत नाही, अंगावर येणाऱ्यांना संजय राऊतांचा सल्ला

जे माझ्या अंगावर येतात त्यांना मी सांगतो तुम्ही माझं काही वाकडं करु शकत नाही. मी फाटका माणूस आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीकाकारांना सल्ला दिला आहे (Sanjay Raut interview by Raju Parulekar).

Read More »

… अन्यथा मनसे स्टाईल दणका निश्चित, मनसेचा एमआयएमला इशारा

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेवर टीका केल्यानंतर मनसेने एमआयएमला इशारा दिला आहे (MNS warn MIM ).

Read More »

दरवाजे-खिडक्या बंद करुन बस थेट पोलिस स्टेशनात, बारामतीत दागिनेचोर महिलांची टोळी ‘फिल्मी स्टाईल’ जेरबंद

पोलिसांनी अश्विनी अमोल सावंत यांचे 15 तोळे सोन्याचे दागिने पाच महिलांच्या टोळीकडून हस्तगत केले आणि आरोपींना जेरबंद केलं

Read More »

डॉक्टरांचं महिलेला जीवदान, चोरट्यांनी डोळ्यात खुपसलेला विळा बाहेर काढला

चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या डोळ्यात विळा खुपसला. ही धक्कादायक घटना 22 जानेवारीला यवतमाळमधील पुसद गावात (Thieves attack on women) घडली.

Read More »

‘चला भुताला भेटायला’, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून अनोख्या सहलीचं आयोजन

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भुत आणि आत्मा याची भिती लोकांच्या मनातून जावी यासाठी एका अनोख्या सहलीचं आयोजन (picnic to meet ghost) केले होते.

Read More »