January 28, 2020 - TV9 Marathi

नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा भीषण अपघात, दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली, मृतांचा आकडा 25 वर

नाशिकमध्ये एक विचित्र अपघात घडला. एसटी आणि अॅपे रिक्षामध्ये जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली

Read More »

पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये धुमश्चक्री, गोळीबारात दोन आरोपी जखमी

पुणे-बंगळुरु महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पोलीस आणि गुन्हेगांरांमध्ये झालेल्या चकमकीत दोन आरोपी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Read More »

ही लढाई बाबासाहेबांचं संविधान आणि गांधींचे विचार वाचवण्यासाठी : असदुद्दीन ओवेसी

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधातील आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधान आणि महात्मा गांधीच्या विचारांना वाचवण्यासाठी असल्याचं मत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केलं आहे (Asaduddin Owaisi on CAA NRC NPR).

Read More »

‘मॅन वर्सेस वाईल्ड’ शूटिंगदरम्यान दुर्घटना, सुपरस्टार रजनीकांत जखमी

दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत हे शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. ते जगप्रसिद्ध शो ‘मॅन वर्सेस वाईल्ड’चं शूटिंग करत होते, यावेळी शूटिंगवेळी रजनीकांत जखमी झाल्याची माहिती आहे.

Read More »

करोना व्हायरस : मुंबई विमानतळावर 3,997 प्रवाशांची तपासणी, 8 संशयित रुग्णालयात

करोना विषाणूची खबरदारी म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3,997 प्रवाशांना तपासण्यात आलं आहे. यापैकी 18 प्रवासी हे महाराष्ट्रातील आहेत.

Read More »

साताऱ्यात सहकारमंत्र्यांच्या साखर कारखाना निवडणुकीत अखेरच्या दिवशी ट्विस्ट

राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्यात बिनविरोध निवडणूक पार पडली (Sahyadri Sugar Factory Election).

Read More »

156 बाटल्या रक्तदान, राज्यमंत्री बच्चू कडू यांची सपत्नीक रक्ततुला

राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी नयना कडू यांची चक्क रक्त तुला करण्यात आली (Bachchu Kadu Weighed With Blood). तब्बल 156 बॉटल रक्त देऊन बच्चू कडू यांची सपत्नीक रक्त तुला करण्यात आली.

Read More »

कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू, दूध प्यायलेले 200 जण रुग्णालयात

कोल्हापूर शहराजवळील करवीर तालुक्यातील शिये गावात दोन दिवसांपूर्वी एका म्हशीचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात रेबीज रोगामुळे म्हशीचा मृत्यू झाल्याचे कळताच म्हशीचे दूध प्यायलेल्या शेकडो ग्राहकांची तारांबळ उडाली.

Read More »

गडचिरोलीसाठी 231.40 कोटी रुपयांचा निधी मंजूर, विभागीय बैठकीत अजित पवारांचा निर्णय

वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी 231.40 कोटी रुपयांच्या मागणीला मंजुरी दिली आहे (Ajit Pawar approve fund for Gadchiroli ).

Read More »