February 2, 2020 - TV9 Marathi

ऐन थंडीत दिल्लीचं राजकारण तापलं, निवडणुकीसाठी अमित शाहांपासून सर्वपक्षीय नेत्यांचा दारोदारी प्रचार

दिल्लीकरांची मनं कोण जिंकणार याचा खुलासा मात्र 11 फेब्रुवारीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. पण, तुर्तास तरी सर्वच पक्ष प्रचारासाठी जोर लावल्याचं चित्र (Delhi vidhansabha election campaign) आहे.

Read More »
BMC Employees Five Days Week

मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा डळमळीत, यंदा अर्थसंकल्पात खर्चाच्या तरतुदी कमी

आर्थिक मंदी, कोट्यवधीचा थकलेला मालमत्ता कर, बांधकाम क्षेत्रातील घटलेल्या उत्पन्नामुळे मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा डळमळीत (Mumbai BMC budget) झाला आहे.

Read More »

चंद्रपुरात आमदार निवडीचा वाद हायकोर्टात, शपथपत्रात गंभीर गुन्हे लपवल्याचा पराभूत उमेदवाराचा आरोप

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार निवडीचा वाद हायकोर्टात पोहोचला (petition filed against MLA subhash dhote) आहे.

Read More »

चोरट्यांचा आधुनिक फंडा, पबजी गेम आणि इन्स्टाग्रामवर चेन स्नॅचिंगचं प्लॅनिंग, 3 लाखांचा ऐवज जप्त

चेन स्नॅचिंगसाठी चोरट्यांनी चक्क पबजी गेम आणि इन्स्टाग्रामवर प्लॅनिंग करुन चोरी केल्याची धक्कादायक माहिती पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे (chain snatchers used PUBG game and Instagram).

Read More »

अजित पवारांच्या सचिवाच्या भावावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर पसार

सांगली जिल्ह्यातील खटावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची हत्या करण्यात आली (anandrao patil sangli died) आहे.

Read More »

माफी मागा अन्यथा 23 कोटींचा दावा दाखल करु, प्रशांत बंब यांची चिखलीकरांना नोटीस

भाजप आमदार प्रशांत बंब आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रशांत बंब यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना नोटीस बजावली आहे.

Read More »

गड-किल्ले महाराष्ट्राची अस्मिता, दारु पिऊन धांगडधिंगा करणाऱ्यांना कारावासाची शिक्षा, गृहमंत्र्यांचे आदेश

गडकिल्ल्यांवरील तळीरामांवर दंडात्मक कारवाई बरोबर सश्रम कारावासाची शिक्षा करण्यात येईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला (Anil deshmukh on maharashtra fort) आहे.

Read More »
Mahadev Jankar claims BJP Cheated

महादेव जानकर ओबीसींचे नेते, त्यांनी काँग्रेससोबत यावं, माजी काँग्रेस खासदाराकडून खुली ऑफर

“माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे ओबीसींचे लढाऊ नेते आहेत. त्यांनी काँग्रेससोबत यावं,” अशी खुली ऑफर काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी जानकरांना (Rajiv satav offer mahadev jankar) दिली आहे.

Read More »