February 8, 2020 - TV9 Marathi

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं काम अंतिम टप्प्यात, 3 दिवसांत उद्धाटन

राज्याच्या राजकारणात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान ही संघटना लवकरचं नावारूपाला येणार (Gopinath Munde Pratishthan)  आहे.

Read More »

अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ, छगन कमळ बघ’, शरद पवार म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस सरकारला शालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ, छगन कमळ बघ’ असं वाक्यं टाकल्याबद्दल टोले लगावले आहेत.

Read More »

34 वर्षांपासून शासनाच्या अनुदानाशिवाय बीडमध्ये ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ज्ञानार्जनाचं काम

सोनदरा येथील गुरुकुलम शाळेत यंदा 34 वा पालक मेळाव पार पडला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी अनेक कला कुसुरीसह स्वतःच्या बौद्धिक चाचण्या पालकांसमोर सादर केल्या.

Read More »

सनी लिओनीची ‘व्हॅलेंटाईन डे’साठी जोरदार तयारी, प्लॅनही ठरला!

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे या दिवसापासून सुरु झालेला हा प्रेमाचा प्रवास व्हॅलेंटाईन डे दिवशी (Sunny Leone Valentine Day plans) संपतो.

Read More »

‘…तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावं’, अब्दुल सत्तारांचं आव्हान

शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडूंना सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे (Abdul Sattar slams Bachchu Kadu).

Read More »

सीएएविरोधी संभाषण ऐकून उबर चालक पोलिसात, भाजप आमदाराकडून सत्कार

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात फोनवर चर्चा करणाऱ्या प्रवासीला एका उबर चालकाने पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Read More »