February 10, 2020 - TV9 Marathi

आघाडी सरकारच्या काळात अपूर्ण प्रकल्प तात्काळ पूर्ण करा, छगन भुजबळांचे आदेश

जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्विकारल्यानंतर अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कामाचा धडाका (Chagan Bhujbal work at nashik) लावला आहे.

Read More »

चंद्रकांत खैरेंचं वय झालंय, त्यांनी निवृत्ती घ्यावी : हर्षवर्धन जाधव

चंद्रकांत खैरेंनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी. नव्या मुलांना संधी द्यावी किंवा त्यांच्या मुलाला त्यांनी पुढे आणावं. आता निवांत राहुन नातवंडांसोबत मजेत दिवस घालवण्याचे खैरेंचे दिवस आहेत”, असा टोला हर्षवर्धन जाधव यांनी लगावला (Harshvardhan Jadhav slams Chandrakant Khaire).

Read More »

वाढदिवशी चाहत्याचं रक्ताने पत्र, उदयनराजेंना मंत्रिपद द्या, अमित शाहांकडे मागणी

माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रिपद द्या अशी मागणी एका चाहत्याने रक्ताने पत्र लिहून केली (udayanraje bhosale follower letter to amit shah) आहे.

Read More »

नाशिकमध्ये मुलीचा सासरवाडीला जाण्यास नकार, आईचा पोलीस स्टेशनबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

मुलगी सासरी जात नसल्याच्या रागातून नाशिकच्या एका महिलेने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

Read More »

बांगलादेशी खेळाडूंचा उन्माद, विजयानंतर भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की

अंतिम सामना जिंकल्याच्या जोशात बांगलादेशच्या खेळाडूंचा स्वत:वरचा ताबा सुटला. आनंद साजरा करताना त्यांनी मैदानातील भारतीय खेळाडूंना शिविगाळ केली (Bangladesh players misbehave with Indian players).

Read More »

पुण्यात अॅसिड टाकण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपीला अटक

पुण्यात एका विद्यार्थिनीवर अॅसिड टाकण्याची धमकी देऊन अत्याचार करण्यात आला आहे. शाळेच्या समुपदेशन दरम्यान हा प्रकार (Pune girl student rape case) समोर आला.

Read More »

मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग, आई-वडील, भावाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने संपूर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत (Gadchiroli family suicide) घडला.

Read More »

मनसे नेत्या शालिनी ठाकरेंचं ‘निर्भया’ला उपरोधिक पत्र

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकाडांतील 24 वर्षीय पीडित शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी पीडितेला अपरोधिक पत्र लिहिले आहे (MNS Shalini Thackeray letter to Nirbhaya).

Read More »