February 19, 2020 - TV9 Marathi

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीचा जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न : सूत्र

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याने कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी (suicide attempt by Hinghanghat accused) दिली आहे.

Read More »

शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरवणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय

राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये 6 ते 18 वर्षे वयोगटाच्या मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरवण्याचा महत्त्वाचा निर्णय आज (19 फेब्रवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Read More »

सैन्य दलाच्या जवानांशी दुर्व्यवहार, आदित्य ठाकरेंच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यावर कारवाई

सैन्य दलाच्या बॅंड पथकातील जवानांसमवेत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र सदनाच्या अधिकाऱ्यांना पदावरुन कार्यमुक्त करण्यात आलं आहे.

Read More »

विधवेवर सामूहिक बलात्कार, आमदारासह मुलगा आणि भाच्यावर गुन्हा दाखल

पोलिसांनी रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि भाच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ (rape case on bjp mla) उडाली आहे.

Read More »

‘या’ निर्णयामुळे युवकांमध्ये शासनाप्रती चुकीचा संदेश गेला, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘सीएम फेलोशिप’ कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

Read More »

मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन नेत्यांचे राजीनामे, भाजपच्या आक्षेपापूर्वी सेनेचा सावध पवित्रा

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेनं मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याची माहिती, खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Read More »