February 21, 2020 - TV9 Marathi

एमआयएम भाजपची बी टीम : बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनी वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन एमआयएम पक्षाला दोषी ठरवत एमआयएम हा भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला आहे.

Read More »

महापौर पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच, घोडेबाजाराच्या भीतीने भाजप नगरसेवक गोव्याला

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदावर आपल्याच गटातील उमेदवार नियुक्त झाला पाहिजे यासाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि वर्तमान आमदार गीता जैन या दोन गटात रस्सीखेच सुरू आहे.

Read More »

आपल्याकडे लोकांना सध्या वेगळाच नाद लागलाय : धनंजय मुंडे

“माझा परळी मतदारसंघातील सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचा आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार आहे”, असं धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) म्हणाले.

Read More »

आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सोनिया गांधींची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

Read More »

“माझ्या बापाने रक्त गाळून पक्ष उभारलाय, त्याला गालबोट लावाल तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे”

सुप्रिया सुळे यांच्या पैठणमधील कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक नेत्यांमधील गटबाजी उफाळून आली आणि भर कार्यक्रमात अक्षरशः राडा झाला.

Read More »

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील वारिस पठाण यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे.

Read More »

राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला सहकार्य करा, उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (CM Uddhav Thackeray meet PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून, भेटीचा तपशील सांगितला.

Read More »

राधाकृष्ण विखे पाटील नाईलाजास्तव भाजपमध्ये, लवकरच ते महाविकास आघाडीत येणार : हसन मुश्रीफ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील महाविकास आघाडीत सहभागी होतील, असा गौप्यस्फोट ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीम (Minister Hasan Mushrif) यांनी केला आहे.

Read More »