February 23, 2020 - TV9 Marathi

ठाकरे सरकारकडून अधिवेशनात सादर होणारे 6 अध्यादेश आणि 13 विधेयके कोणती?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानमंडळाच्या पटलावर एकूण 6 अध्यादेश ठेवण्यात येतील. तसेच 13 विधेयके प्रस्तावित करण्यात आली आहेत.

Read More »

कपडे आणि मेकअपसाठी पाण्यासारखा पैसा खर्च, मिसेस ट्रम्पच्या सौंदर्याचं रहस्य काय?

मेलानिया (America first lady Melania Trump) आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या लग्नाला पंधरा वर्षे झाली आहेत. मात्र, अजूनही मेलानिया एवढ्या सुंदर कशा दिसतात? हा प्रश्न जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Read More »

… म्हणून विरोधीपक्ष गोंधळलेल्या अवस्थेत : अशोक चव्हाण

विरोधीपक्ष भाजपने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सडकून टीका केली आहे.

Read More »

जनसंघाला ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं, दगड मारले गेले : नितीन गडकरी

“जनसंघाच्या काळात पक्षाला ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. जनसंघाच्या नेत्यांना दगड मारले गेले, असा तो कठीण काळ होता”, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) म्हणाले.

Read More »

कर्जमुक्त शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर करणार : उद्धव ठाकरे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या (24 फेब्रुवारी) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जाहीर करणार असल्याची घोषणा केली.

Read More »

गर्भवती महिलांनी काय खावं? कसं वागावं? कोणते कपडे घालावेत? लखनौ विद्यापीठाचा नवा कोर्स

गर्भवती महिलांची काळजी कशी घ्यावी? याबाबत उत्तर प्रदेशचं लखनौ विद्यापीठ ‘गर्भसंस्कारा’चा नवा कोर्स सुरु करत आहे. (Lucknow University Conducting Garbha Sanskar course).

Read More »

राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी एकाच वेळी पवारांचं कसं ऐकतात? : चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

Read More »

मराठा तरुणांचं 27 दिवसांपासून आंदोलन, अद्यापही नियुक्त्या न होणं हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि नितेश राणे यांनी आझाद मैदान येथे जाऊन आज मराठा आंदोलकांची भेट घेतली (Devendra Fadnavis meet Maratha protesters).

Read More »