March 26, 2020 - TV9 Marathi
Pune Corona Deaths

जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडत असलेल्या 10 अनोख्या गोष्टी

जगभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या परिस्थितीमुळे कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (Corona 10 Interesting things). भारतातही अशाच काही न घडलेल्या गोष्टी घडल्या आहेत.

Read More »

कोल्हापूरमध्येही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 130 वर

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूरमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोल्हापूरमध्ये 2 तर सांगलीमध्ये नव्याने 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Total Corona Patient in Maharashtra).

Read More »

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास उघडी ठेवणार;उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

संचारबंदी आणि जमावबंदीनंतरही दुकान आणि बाजारांमध्ये दिसणाऱ्या गर्दीवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे (Grocery store will open 24 hours).

Read More »

संचारबंदी असतानाही कोकणात समुद्रमार्गे बोटीतून वाहतूक, गुहागरमध्ये बोट मालकावर गुन्हा

सीमा बंद असतानाही समुद्रमार्गे मुंबईतून चाकरमान्यांची वाहतूक करण्यात आली (Boat Transportation in Guhaghar during LockDown). या प्रकरणी वाहतूक करणाऱ्या बोट मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Read More »

कोरोनाचा कहर; महाराष्ट्राच्या 60 जेलमधील हजारो कैदी सुटण्याची चिन्हे

जेलमधील एकाही कैद्याला कोरोनाची लागण झाली तर सर्वत्र हाहा:कार माजू शकतो (Prisoner will be release from jail). याच विचारातून सुप्रीम कोर्टाने जेल कैदींबाबत काही महत्वाचे आदेश दिले आहेत.

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्जाचे 3 हफ्ते माफ करा, खासदार राहुल शेवाळेंची केंद्रीय अर्थमंत्र्याकडे मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गृह, वाहन, शैक्षणिक, वैयक्तिक कर्जाचे हफ्ते कमीत कमी 3 महिन्यांसाठी माफ करावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे (Rahul Shewale demand loan waiver amid Corona).

Read More »

Corona Death | मुंबई आणखी एका महिलेचा मृत्यू, कोरोनाबाधित मृतांची संख्या 5 वर

महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रात पाचव्या कोरोनाबाधिताचा  (Maharashtra corona death toll increase) मृत्यू झाला आहे.

Read More »