March 28, 2020 - TV9 Marathi

LockDown Effect | वैतागलेल्या तळीरामांनी चखना चोरला; मग दारु चोरीचा प्रयत्न, पदरी पडली घोर निराशा

लॉकडाऊन दरम्यान व्यसनाधीन लोकांची मोठी गोची होत असून दारुच्या विरहातून चक्क दुकानं फोडण्याचा प्रयत्न तळीरामांनी केल्याचे उघड झाले.

Read More »

Corona Virus | कोरोनाला रोखण्यासाठी मलेरियाचं औषध सज्ज, ICMR ची मंजुरी

हे औषध 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दिले जात नाही. शिवाय, ज्या लोकांना डोळ्यासंबंधी कुठला आजार असेल, त्यांनाही हे औषधी दिली जाऊ नये, असं सागितलं आहे.

Read More »

Corona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच (Total Corona patient in Maharashtra) आहे. त्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबई कोरोनाचं प्रमुख लक्ष्य ठरली आहे.

Read More »
Pune Corona Deaths

डोंबिवलीत राजकीय कुटुंबाच्या लग्नात कोरोनाबाधित व्यक्ती, महापौरांसह नगरसेवकांनाही क्वारंटाईनचा सल्ला

कोरोनाबाधित तरुणाने निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादवी 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला (Corona Positive Patient Political Marriage) आहे.

Read More »

राज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू

बुलडाण्यात क्वारंटाईनमधील एका 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ही 6 झाली (Maharashtra Corona Patient Died) आहे.

Read More »

Corona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली

सॉफ्टवेअर इंजिनिअरने लोकांना सार्वजनिक ठिकाणांवर शिंकण्यास आणि कोरोना विषाणू पसरवण्याचे आवाहन केले.

Read More »

तुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील 3 नद्या 20 दिवसात स्वच्छ करणार

‘कोरोना’मुळे शहरात असलेल्या ‘लॉकडाऊन’चा फायदा (Nagpur River Clean Campaign)  घेत नदी स्वच्छता अभियान इतिहासात पहिल्यांदाच मार्च महिन्यात सुरुवात होणार आहे.

Read More »

परदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र

आपल्याला हे सर्व रोखायचं असेल, तर परदेशातून आलेल्या लोकांना सरकारी क्वारंटाईन करा, अशी मागणी वाटेगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली (Corona Virus Social Activist letter) आहे.

Read More »