April 2, 2020 - TV9 Marathi
Pune Corona Deaths

Lockdown : ‘पोटभर जेवण द्या, अन्यथा आम्हाला जाऊ द्या’, बुलडाण्यातील क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची मागणी

क्वारंटाईन केलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आल्याचं चित्र सध्या बुलडाण्यात पाहायला मिळत आहे.

Read More »

Tukaram Mundhe : नागपूरकरांनो सोशल डिस्टंसिंग पाळा, तरच आपण हे युद्ध जिंकू : तुकाराम मुंढे

रस्त्यावरील बेघर नागरिक असतील, मजूर असतील, स्थलांतरीत नागरिक असतील, या सर्वांना आपण अन्न आणि निवारा पुरवण्याचं काम करत आहोत.

Read More »

पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी, परदेशात प्रवास न केलेल्या महिलेचा मृत्यू

पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला (Pune Corona Patient died) आहे. पुण्यात एका ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Read More »

‘तब्लिग जमात’ कार्यक्रमातील 9 हजार लोक क्वारंटाईनमध्ये, 1306 विदेशी नागरिक : आरोग्य मंत्रालय

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर 151 जण कोरोनामुक्त झाले आहे,” अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Tablighi Jamaat people in quarantine) दिली.

Read More »

Lockdown : “तुळशीबाग, एफ सी रोड आणि सदाशिव पेठ”, पुणे पोलिसांच्या उखाण्यावर महाराष्ट्र पोलीस म्हणतात..

पुणे पोलिसांनीही असाच एक उखाणा ट्टविटरवरुन ट्टविट केला आहे. पुणे पोलिसांच्या या ट्विटला महाराष्ट्र पोलिसांनी रिट्विटही केलं आहे.

Read More »

Corona : होम क्वारंटाईनचा शिक्का पुसून थेट बाजारपेठेत, बेजबाबदार तरुण पोलिसांच्या ताब्यात

धुळ्यात हातावरील होम क्वारंटाईनचा शिक्का पुसून बाजारात फिरणाऱ्या बेजबाबदार तरुणाला महापालिका कर्मचाऱ्यांनी पकडलं आहे.

Read More »