April 3, 2020 - TV9 Marathi

Lockdown : एकाचवेळी लाईट बंद केल्यास ग्रीडमध्ये बिघाडाची शक्यता : ऊर्जामंत्री राऊत

ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास किंवा कमी झाल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये अनावश्यक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read More »

कोरोनावरील महाराष्ट्राचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार, राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरिकांचं सर्वेक्षण पूर्ण

कोरोना नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारने आपला ‘अॅक्शन प्लॅन’ प्लॅन तयार केला आहे (Containment plan of Maharashtra for Corona prevention).

Read More »

तब्लिगीचे 10 जण पुण्यातून फरार झाल्याचं वृत्त, पुणे विभागीय आयुक्तांचा मोठा खुलासा

होम क्वारंटाईन केलेले तब्लिगीचे 10 लोक पुण्यातून पळून गेल्याच्या वृत्ताबाबत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मोठा खुलासा केला आहे (Deepak Mhaisekar on absconding Tablighi people News).

Read More »

तब्लिगीमुळे 14 राज्यात धाकधूक, तब्बल 647 जणांना कोरोनाची लागण

दिल्लीतील तब्लिगी जमातच्या तब्बल 647 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात 14 राज्यांच्या नागरिकांचा समावेश आहे (Corona infection to peoples from Tablighi Jamaat)

Read More »

पुण्यातील नामांकित विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थिनीचा गळफास

पुण्यात मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Read More »