April 5, 2020 - TV9 Marathi

मुंबई-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल स्फोटक लावून उडवला, क्षणात जमीनदोस्त होऊन इतिहासजमा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ब्रिटिशकालीन अमृतांजन ब्रिज स्फोटक लावून जमीनदोस्त करण्यात आला आहे (Demolition of Amrut Ranjan bridge on Mumbai Pune Express Way).

Read More »

सांगलीकरांसाठी मोठा दिलासा, इस्लामपूरमधील 4 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

राज्यभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. इस्लामपूरमधील 4 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत (Sangli corona patient recovered).

Read More »

राज्यात जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची टंचाई नाही, जादा दराने विकणार्‍यांना शासनाचा कारवाईचा इशारा

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे (Maharashtra Government on Shortage of essential goods).

Read More »

गायिका कनिका कपूरचा सहावा रिपोर्ट निगेटिव्ह, कुटुंबात आनंदाचे वातावरण

बॉलिवूड गायिका कनिका कपूरचा सहावा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण (Kanika kapoor report negative) आहे.

Read More »

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवारांना फोन, तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आणि अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करुन चर्चा केली आहे (Narendra Modi Amit Shah call Sharad Pawar).

Read More »