April 7, 2020 - TV9 Marathi

कोरोनाच्या लढाईत चिमुकलेही सरसावले, एकाकडून बक्षिसाचे तर दुसऱ्याकडून पॉकेट मनीतील प्रत्येकी 10 हजार

कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी सर्वचजण आपआपल्या परीनं सहकार्य करत आहेत. बीडमधून 2 चिमुकलेही या मदतीच्या कामात उतरले आहेत (Beed children help to CM Relief Fund).

Read More »

आरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थेट धारवी झोपडपट्टीला भेट दिली आहे (Rajesh Tope Visit Dharavi Slum amid Corona).

Read More »

‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…

‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Fake accounts on social media) आणि लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहरी सध्या सोशल मीडियावरील फेक अकाउंटमुळे त्रस्त झाले आहेत.

Read More »

नागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत कठोर नियमावली जारी केली आहे (Tukaram Mundhe on corona patient Funeral).

Read More »

Pune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू

पुणे पोलिसांनी शहरात पाच ठिकाणी कर्फ्यू (Pune police enforce curfew) जाहीर केला आहे. आज सायंकाळी सात वाजल्यापासून 14 एप्रिलपर्यंत हा कर्फ्यू असेल.

Read More »

बारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण

बारामतीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत (Corona in Baramati) वाढ झाली आहे. याआधी एका रिक्षा चालकाला आणि भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

Read More »

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार!

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1018 वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाने गुणाकार करण्यास सुरुवात केल्याचे (Maharashtra Corona positive Patient) बोललं जात आहे. 

Read More »