April 8, 2020 - TV9 Marathi

खासगी असो की सरकारी रुग्णालय, कोरोना चाचणी मोफत करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सरकारी आणि खासगी मान्यताप्राप्त सर्व प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी निशुल्क म्हणजेच मोफत करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे (Corona test free of cost in both Private and Government lab).

Read More »

कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘या’ अभिनेत्याचीही महापालिकेला साथ, 36 रुमचं संपूर्ण हॉटेल देत क्वारंन्टाईनसाठी मदत

कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी देशभरातील अनेक दिग्गज उद्योजक आणि कलाकार सरकारला आर्थिक मदत करत (Actor give hotel to bmc for quarantine) आहेत.

Read More »

Pune Corona Death | पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी, 24 तासात 5 जणांचा मृत्यू

पुण्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला (Pune Corona Death) आहे.

Read More »

महाराष्ट्राला काहीसा दिलासा, राज्यात कोरोना रुग्णांची बेरीज, मात्र गुणाकार नाही : राजेश टोपे

महाराष्ट्रासह भारतातील स्थिती काहीशी दिलासा देणारी असल्याचं मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं (Rajesh Tope on Corona Patient in Maharashtra).

Read More »

नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण

एपीएमसी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण (Corona patient in apmc market) झाली आहे. व्यापाऱ्यााला कोरोना झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Read More »

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख दोघेही MBBS, धडाकेबाज प्लॅनिंग, चंद्रपुरात एकही कोरोना रुग्ण नाही!

तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या चंद्रपुरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. (Chandrapur Collector and SP MBBS)

Read More »

Corona Virus : न्यूझीलंडमध्ये सलग दुसऱ्यांदा आणीबाणीच्या कालावधीत वाढ, कोरोनामुळे जगात ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (Corona ten Interesting things).

Read More »

नागपूरकरांना आता घरबसल्या तक्रार करता येणार, तुकाराम मुंढेंकडून नागपूर लाईव्ह अॅप लाँच

नागपूर महापालिकेतर्फे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नागपूर लाईव्ह सिटी अॅप लाँच करण्यात आले (Nagpur live city app) आहे.

Read More »