April 10, 2020 - TV9 Marathi

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1574 वर, एकाच दिवशी 210 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात आज (10 एप्रिल) कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

Read More »

पुण्यात कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार कसे करायचे? दीपक म्हैसेकरांच्या महत्त्वाच्या सूचना

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पुण्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील सर्व जिल्हा प्रमुखांना कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराविषयी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत (Funeral ceremony instruction of Corona Patient in Pune).

Read More »

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावाचाही लॉकडाऊनमध्ये प्रवास, प्रांतांच्या पत्राचा दाखला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या भावाने प्रांताधिकाऱ्यांचं (Nitin Bhosale Lockdown journey) कथित पत्र दाखवून पुणे-मुंबई असा प्रवास केला

Read More »

नॉट रिचेबल बड्या नेत्याला फडणवीसांनी तात्काळ शोधलं होतं, अजित पवारांचा उल्लेख टाळत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांचा नामल्लेख टाळून महाराष्ट्रातील खूप मोठा नेता नॉट रिचेबल असताना देवेंद्र फडणवीसांनी एका तासात त्यांचा तपास लावल्याचा गौप्यस्फोट केलाय (Chandrakant Patil on Ajit Pawar being not reachable).

Read More »

देशात 1 कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्यांची गरज, आपल्याकडे उपलब्ध… : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

केंद्रीय आरोग्य, परराष्ट्रीय आणि गृह मंत्रालयाने आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांंनी देशातील उलब्ध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांबाबत (Hydroxychloroquine tablets) महत्त्वपूर्ण माहिती दिली.

Read More »

Corona : देशातील कोरोना रुग्णांची संख्या 6761 वर, तर 206 जणांचा मृत्यू

देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत भारतात कोविड-19 च्या संसर्गाच्या 6761 रुग्णांची नोंद झाली आहे (Total Corona Patient in India).

Read More »
Chandrakant Patil Kothrud BJP Candidate

मुख्यमंत्री राज्यपाल कोट्यातून आमदार होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली (Chandrakant Patil on CM Uddhav Thackeray).

Read More »

मुंबईत 9 महिन्याच्या गर्भवतीचा कोरोनाबळी, राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशीचे आदेश

एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read More »

पंजाबनेही लॉकडाऊन 1 मेपर्यंत वाढवला, महाराष्ट्र, कर्नाटक ते दिल्ली, कोणत्या राज्याचं काय मत?

दिल्ली, तेलंगणा, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश या राज्यांनाही लॉकडाऊनची मुदत वाढवून हवी आहे, तर राजस्थान टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवण्याच्या मताचं आहे. (Punjab extends lockdown View of Maharashtra on extension)

Read More »

सचिवांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन वाधवान यांना सहलीसाठी पत्र दिलं? : राधाकृष्ण विखे पाटील

“सचिवांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरच्या सहलीसाठी पत्र दिलं हे सत्य जनतेसमोर यायला हवं”, अशी मागणी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे (Radhakrishna Vikhe Patil on Wadhwan case).

Read More »