May 24, 2020 - TV9 Marathi

पियुष गोयल यांनी यादी मागितली; संजय राऊत म्हणाले, यादी घ्या पण रेल्वे योग्य स्टेशनला पोहोचवा

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारकडून ट्रेन सोडण्यात आहे. (Piyush Goyal slams CM Uddhav thackeray Shramik train) 

Read More »

Pune Corona | पुणे विभागात कोरोनाबाधितांची संख्या 6,823 वर, कुठल्या जिल्ह्यात किती रुग्ण?

पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 823 वर पोहोचली आहे. तर विभागात कोरोनाबाधित 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Read More »

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांचा राजीनामा

टी आर एन प्रभू यांच्या राजीनाम्यामुळे गांधीवाद्यांमध्ये खळबळ माजली आहे. प्रभू यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Read More »
Corona Cases Latest Update

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात 50 हजारांचा टप्पा पार, दिवसभरात सर्वाधिक 3,041 नवे कोरोना रुग्ण

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्या 50 हजारांच्या पार गेली आहे. आज राज्यात नव्या 3 हजार 41 रुग्णांची भर पडली आहे.

Read More »

कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष, पुण्यात 21 वर्षीय तरुणाने रुग्णालयात 30 मिनिटात प्राण सोडले

पुण्यात कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने एका 21 वर्षे तरुणाला जीव गमवावा लागला आहे. (Pune Young Patient Died Corona Symptoms Ignore)

Read More »

आलिशान कारची डिकी उघडली; टेम्पोतून शहाळी हटवली, पुणे पोलिसांना सापडला 120 किलो गांजा

आलिशान गाडीच्या डिकीत लपवून गांजाची तस्करी करणारी परप्रांतीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. (Pune Ganja found in Luxurious Car)

Read More »

राज्यात कुचकामी सरकार, थोड्या नाही, संपूर्ण मंत्रिमंडळाची कपात करा : भाजप

“मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाही, त्यामुळे जनतेची प्रश्न आम्हाला राज्यपालांकडे मांडावी लागतात,” असेही अतुल भातखळकर म्हणाले.  (Bjp MLA Atul Bhatkhalkar  criticizes Mahavikas Aaghadi)

Read More »