May 26, 2020 - TV9 Marathi

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजार पार, दिवसभरात सर्वाधिक 97 बळी

आज दिवसभरात सर्वाधिक 97 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 1792 वर पोहोचली आहे.  (Maharashtra Corona Patient Latest Update)

Read More »

लघु उद्योजकांसाठी ठाकरे सरकारचं पॅकेज तयार, लवकरच घोषणा : उद्योग मंत्री

लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी (Subhash Desai On Business Industry Package) दिली. 

Read More »

महाराष्ट्राने 145 रेल्वे मागितल्या, आम्ही रातोरात दिल्या, पण राज्य सरकार प्रवासी आणण्यात अपयशी ठरलं : रेल्वेमंत्री

महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये रंगलेलं ट्विटर युद्ध चांगलंच पेटलं आहे (Piyush Goyal on Maharashtra government).

Read More »

वेतनकपात रद्द करण्यासाठी डॉक्टर आक्रमक, काळ्या फिती लावून रुग्णसेवा सुरु, राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा

राज्य सरकारने पगार कपातीचा निर्णय रद्द करावा यासाठी बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आक्रमक झाले आहेत (Medical Officer aggressive on Salary deduction).

Read More »

फडणवीसांच्या आकडेवारीची सोप्या भाषेत चिरफाड करु : परिवहन मंत्री अनिल परब

देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्राने महाराष्ट्राला किती पैसा पुरवला याची मांडणी केली. त्याला आम्ही सविस्तर उत्तर देऊ असं अनिल परब यांनी सांगितलं. (Anil Parab on Devendra Fadnavis package)

Read More »

28 हजार कोटी दिले ते नेहमीचेच, वेगळं पॅकेज नाही, भाजपने महाराष्ट्राला कर्जबाजारी केलं : नवाब मलिक

“केंद्र सरकारने राज्याला 28 हजार कोटी रुपये विविध योजनेअंतर्गत दिले (Nawab Malik on Devendra Fadnavis). ते नेहमीचे आहेत, असं स्पष्टीकरण राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलं.

Read More »

राज्याला जीएसटीचे पैसे का मिळाले नाहीत? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

केंद्र सरकारकडून राज्य सरकारला अद्यापही जीएसटीची थकबाकी मिळालेली नाही. ही थकबाकी अद्यापही का दिलेली नाही, याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे (Devendra Fadnavis on GST).

Read More »