June 2, 2020 - TV9 Marathi
Pune Corona Deaths

महाराष्ट्रात 2,287 नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण आकडा 72,300 वर

राज्यात आज (2 जून) कोरोनाच्या नवीन 2287 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 72 हजार 300 वर गेला आहे (Total Corona patient in Maharashtra).

Read More »

कोरोनाची लस विकसित करण्यासाठी 30 माकडांवर प्रयोग, वनमंत्र्यांकडून माकडं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV-2 ही लस तात्काळ विकसित करण्यासाठी (Monkeys for experiment to develop corona vaccine) संशोधन हाती घेण्यात आलं आहे.

Read More »

अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची की नाही, त्याचा निर्णय विद्यापीठ कायद्यानुसार घेऊ : राज्यपाल

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठाची परीक्षा घ्यायची की नाही या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि राज्यपाल आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे (Governor Bhagat Singh Koshyari on University Exam amid Corona).

Read More »

Nisarga Cyclone | निसर्ग परीक्षा घेतोय, ताकदीने सामना करु : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रावर घोंघावणाऱ्या चक्रीवादळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओच्या माध्यामातून जनतेशी संवाद साधला आहे (CM Uddhav Thackeray on Nisarga Cyclone).

Read More »

औरंगाबादमध्ये अनलॉक 1 ची अंमलबजावणी, कोरोना संसर्गाची स्थिती काय?

एकिकडे औरंगाबाद शहरात कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे देशभरात लॉकडाऊनमध्ये सूट देत अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे (Aurangabad Corona updates after Unlock 1).

Read More »

Nisarga Cyclone | 3 जून दुपारी अलिबाग ते वरळी, 4 जून मध्यरात्री 2 वणी ते शिरपूर, धुळे मार्गे मध्य प्रदेश

चक्रीवादळ महाराष्ट्रातून कोणत्या वेळी, किती तीव्रतेने आणि दिशेनुसार मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे, याबाबत हवामान विभागाकडून माहिती जारी करण्यात आली आहे (Nisarga Cyclone way).

Read More »

देशातील जवळपास 50 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, रिकव्हरी रेट 48.07 टक्क्यावर

देशाचा कोरोना रिकव्हरी रेट आता 48.07 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली (India Corona Recovery Rate).

Read More »

Cyclone Nisarga live : मुख्यमंत्र्यांच्या जनतेला 5 महत्त्वाच्या सूचना

निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने (Cyclone Nisarga live update) वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहेत.

Read More »

Cyclone Nisarga | चक्रीवादळ मुंबई-कोकणाच्या उंबरठ्यावर, राज्य सरकारकडून काय काय तयारी?

मदत आणि बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या 16 पैकी 10 तुकड्या तैनात असून 6 तुकड्या राखीव आहेत (Preparedness for Nisarga Cyclone by Maharashtra Government)

Read More »