July 5, 2020 - TV9 Marathi

भारतात 2021 आधी कोरोना लस येणं शक्य नाही, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा दावा

भारतात 2021 आधी कोरोना लस येणं शक्य नाही, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले आहेत (Ministry of Science and Technology on Corona Vaccine).

Read More »

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 6,555 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 2 लाख 6 हजार 619 वर

राज्यात आज (5 जुलै) दिवसभरात 6 हजार 555 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 6 हजार 619 वर पोहोचला आहे.

Read More »

शिवसेना नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

“महाविकास आघाडी भक्कम आहे. सर्व मंत्री एकत्रितपणे काम करत आहेत. मात्र, काही लोक आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहत आहेत”, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला (Balasaheb Torat on Shivsena Corporators Join NCP).

Read More »

App Elyments | व्हिडीओ कॉल ते ई-पेमेंट, भारताचं पहिलं सोशल मीडिया अ‍ॅप ‘एलिमेंट्स’ लाँच

चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर सोशल मीडिया वापरासाठी भारतात स्वदेशी अ‍ॅपची मोहिम सुरु झाली आहे. (Elyments App to counter Chinese apps).

Read More »

संजय राऊतांनी 12 आमदारांची नव्हे तर महाराष्ट्राची, कोरोनाग्रस्तांची काळजी करावी : देवेंद्र फडणवीस

जर व्यवस्था उभ्या केल्या नाहीत. तर आणखी मोठ्या समस्येला लोकांना सामोरे जावे लागेल,” असेही फडणवीस (Devendra Fadnavis on Sanjay Raut Rokhthok) म्हणाले.

Read More »

“तुला जोड्याने मारतो”, बीड पोलीस अधिक्षकांवर अपमानास्पद वागणुकीचा गंभीर आरोप

नोकरीवर तैनात असताना पोलीस अधीक्षक अपमानास्पद वागणूक देतात, असा गंभीर आरोप बीडमधील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने केला आहे (Serious Allegations on Beed SP).

Read More »