July 12, 2020 - TV9 Marathi

कोरोनामुक्त झालेल्या पोलीस, डॉक्टरांकडून प्लाझ्मा दान, कोरोना योद्धांचे सामाजिक भान

कोरोना विरुद्धच्या संघर्षातही डॉक्टर आणि पोलिसांनी सामाजिक भान राखत प्लाझ्मा दान केला (Police Doctor Donate Plasma For Covid Patient) आहे.

Read More »

‘कसौटी जिंदगी की’च्या अनुरागला कोरोना, सहकलाकारांना कोरोना चाचणीचं आवाहन

‘कसौटी जिंदगी की’ या प्रसिद्ध मालिकेत अनुराग बासूची भूमिका साकरणारा अभिनेता पार्थ समथान याला कोरोनाची लागण झाली आहे (Parth Samthaan corona positive).

Read More »

Rajasthan Politics | सचिन पायलट-ज्योतिरादित्य शिंदेंच्या भेटीला, राजस्थानमध्ये राजकीय भूंकपाची चिन्हे

नुकतंच उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट (Deputy CM Sachin Pilot meet Jyotiraditya Shinde) घेतली.

Read More »

राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दोन दिवसात जवळपास 16 हजार नवे रुग्ण

राज्यात दोन दिवसात जवळपास 16 हजार नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Updates). त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा अडीच लाखांच्या पार गेला आहे.

Read More »

पुण्यात नवदाम्पत्यासह 35 वऱ्हाड्यांना कोरोना, सात गावं सील

पुण्यातील जुन्नरमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याला कोरोनाची लागण झाली (Pune 35 people Corona infection in wedding)  आहे.

Read More »

पुण्याच्या नवनियुक्त पालिका आयुक्तांनी 24 तासात पदभार स्वीकारला, विक्रम कुमार अ‍ॅक्शन मोडमध्ये

पहिल्याच दिवशी विक्रम कुमार यांनी पालिका प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत आरोग्य विभागावर जास्त भर देण्यात आला. (Pune Municipal Commissioner Vikram Kumar takes charge)

Read More »

महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीची युती व्हावी, आठवलेंचे पवारांना ‘एनडीए’त निमंत्रण

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘एनडीए’त सामील होण्याचं निमंत्रण दिलं आहे (Ramdas Athawale invited Sharad Pawar for NDA).

Read More »

तबेल्यातून घोडे फरार झाल्यावरच आपण जागणार का? राजस्थानच्या स्थितीवर कपिल सिब्बल यांच्याकडून नाराजी

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे राजस्थानमधील सरकारच्या स्थितीवर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली (Kapil Sibal on Rajasthan).

Read More »

“माझ्या पोरांच्या परीक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा…” मंत्री उदय सामंतांचं गाऱ्हाणं

परीक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा… असे साकडं गाऱ्हाण्यातून उदय सामंत यांनी घातलं (Minister Uday Samant Pray God For Corona Free) आहे.

Read More »