July 16, 2020 - TV9 Marathi

पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल, 32 वर्षीय पीएसआयचं निधन, कोरोना अहवालाची प्रतिक्षा

पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षक नितेश सूर्यभान देशमुख यांचे आज पहाटे 1.52 वाजताच्या सुमारास निधन झाले.

Read More »

World News | कोरोना रिपोर्टमध्ये फेरफार करणारा डॉक्टर बांग्लादेशात ताब्यात, पैशांच्या लालसेपोटी डॉक्टरचं संतापजनक कृत्य

जगभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडल्याचे पाहायला मिळत आहे (World Corona Virus Update)

Read More »

Jalgaon Rain | जळगावात सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार, 15 तालुक्यात 39.40 मिमी पावसाची नोंद

यावल जवळील मोर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला. त्यामुळे वाघूर धरणाचे चारपैकी दोन दरवाजे 5 सेंटीमिटरने उघडण्यात आले आहेत.

Read More »

Bhanushali Building collapse | दुर्लक्ष नाही, पण आम्ही लोकांना घरातून खेचून बाहेर काढू शकत नाही : महापौर

“धोकादायक इमारतींकडे महापालिका दुर्लक्ष करत नाही. मात्र, आम्ही लोकांना खेचून घरातून बाहेर काढू शकत नाहीत. त्यामुळे मालकांची किंवा प्राधिकरणाची ती जबाबदारी असते”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली (Kishori Pednekar on Bhanushali Building collapse).

Read More »