August 7, 2020 - TV9 Marathi

डॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन

कोरोना रुग्णांना समर्पित असलेल्या वायसीएम रुग्णालयात डॉ. आरती उदगीरकर यांना कोरोनाची लागण (Sharad pawar call covid infected lady doctor) झाली.

Read More »

Leptospirosis | ‘लेप्टो’चा धोका! पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा

पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी 24 ते 72 तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे

Read More »

कुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव

“तुम्हाला मी खुपसतो. मी जे खरंय ते लोकांसमोर मांडतो. तुम्हाला खरं ऐकायचं नसेल तर हरकत नाही”, असं अविनाश जाधव म्हणाले (Avinash Jadhav first reaction after bail).

Read More »

आत्महत्येच्या एका दिवसाआधी फेसबुक लाईव्ह, दुसऱ्या दिवशी भोजपुरी अभिनेत्रीचा गळफास

अनुपमा पाठक हिने आपली अॅक्टिव्हा गाडी लॉकडाऊनच्या काळात तिने गावाकडे जाताना आपल्या मित्राला दिली (Bhojpuri Actress Anupama Pathak Suicide) होती.

Read More »

Corona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार

बिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार (Corona Vaccine Update) आहे.

Read More »

चेन्नईतही बेरुतसारख्या स्फोटाचा धोका, तब्बल 740 टन अमोनियम नायट्रेटचा साठा

बेरुतमधील महायभंयकर स्फोटानंतर भारतातही अमोनियम मायट्रेटच्या साठ्यावरुन चिंता व्यक्त केली जात आहे (After beirut blast alert out for ammonium nitrate lying at a chennai).

Read More »

लुटालूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर धाडी टाका, राज्य सरकारकडून भरारी पथकं तैनात

राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली (Rajesh Tope On Overcharging Money from Corona Patient) आहे.

Read More »

पडीक वनजमिनीवर शेती पिकवली, पण वनविभागाने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला

शेतकऱ्यांना जमीन रिकामी करुन देण्यासाठी वनविभाग बळजबरी करीत आहे. त्यासाठी उभ्या पिकांवर ट्रॅक्टर चालवलं जात आहे.

Read More »

ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे (ED interrogates actress Riya Chakraborty).

Read More »

दक्षिण मुंबई पहिल्यांदाच तुंबली, पर्यावरण तज्ज्ञांचं मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टकडे बोट

दक्षिण मुंबई बुडण्याला मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेलं कोस्टल रोड जबाबदार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात (South Mumbai Waterlogging) आहे.

Read More »