August 9, 2020 - TV9 Marathi

Maharashtra Corona Update | दिवसभरात 12 हजार 248 नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाखांच्या पार

आज दिवसभरात 390 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 17 हजार 757 जणांचा मृत्यू झाला आहे.

Read More »

तीन दिवसात अंत्यविधी उरकले, आईचं दु:ख मागे सारुन पुन्हा मैदानात, राजेश टोपेंचा झंझावात

“आईच्या मृत्यूनंतर तीन दिवसाच्याआत संपूर्ण अंत्यविधीचे सोपस्कार करुन कामाला लागलोय”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले.

Read More »

बाप-बेटे घरी बसून, मंत्रालय ओसाड, पार्ट्यांना जातात, कॅबिनेटला नाही, नारायण राणेंचा निशाणा

नारायण राणे यांच्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’मध्ये कोव्हिड चाचणी प्रयोगशाळेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली (Narayan Rane criticise CM Uddhav Thackeray and Aaditya Thackeray).

Read More »

Ganeshotsav 2020 | आंबोलीत 7 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा निर्णय

आंबोलीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील एक महिना लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More »

सिलिंडरमधून गॅस गळती, पिंपरी चिंचवडमध्ये स्फोट, एकाचा मृत्यू, सात चिमुरडे जखमी

स्फोटाची भीषणता इतकी होती की शेजारी कुटुंबातील पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगाही यात जखमी झाले

Read More »

‘आपदा को अवसर में बदल डाला’, युजवेंद्र चहलच्या साखरपुड्यावर सेहवागसह चाहत्यांकडून मीम्सचा पाऊस

भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या आयुष्यातील नव्या इंनिंगला सुरुवात केली आहे (Yuzvendra Chahal Engagement).

Read More »

3600 सीसीटीव्हींची नागपूरवर नजर, तुकाराम मुंढेंकडून इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचा आढावा

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (9 ऑगस्ट) महापालिका मुख्यालयातील इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरला भेट दिली (Tukaram Mundhe visit Emergency Operations Center).

Read More »