August 11, 2020 - TV9 Marathi

शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार? एकनाथ शिंदे म्हणतात…

महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची मंगळवारी (11 ऑगस्ट) संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली.

Read More »

मराठवाड्यातील कोरोना योद्धांवर उपासमारीची वेळ, 1200 डॉक्टरांना 2 महिन्यापासून वेतन नाही

रुग्णालयात कोव्हिड काळात सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना वेतनचं दिलं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली (Marathwada Corona Doctors No payment) आहे.

Read More »

Corona Vaccine | रशियाच्या राष्ट्रपतींनी स्वत:च्या मुलीलाच कोरोना लस टोचली, अमेरिका-ब्रिटनला लसीवर शंका

रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांच्या मुलीला सुद्धा कोरोनाची लस दिली गेली आहे. पाश्चिमात्य देश रशियातल्या कोरोना लसीवर शंका व्यक्त करत आहेत.

Read More »

Nishikant Kamat | ‘लय भारी’, ‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक, हैदराबादमध्ये उपचार

‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ यासारख्या सुपरहिट सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक आहे (Director Nishikant Kamat In Critical Condition).

Read More »

पत्रीपुलाला हेरिटेजचा दर्जा द्या, मनसे आमदार राजू पाटलांची उपरोधिक मागणी

पत्रीपुलाच्या बांधकामाचं काम प्रचंड संथगतीने सुरु आहे. त्यामुळे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली (Raju Patil on patri pool work).

Read More »

Ganeshotsav 2020 | कोकणात गणेशोत्सवादरम्यान 24 तास वीज पुरवठा : उर्जामंत्री

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वीज कपात केली जाणार नाही, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी याबाबतची माहिती (Konkan Ganeshotsav 24 hrs Electricity supply) दिली.

Read More »

अजित दादा आऊट ऑफ वे जाऊन कामे करतात, एखाद्याचं नसेल झालं, त्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असेल : शशिकांत शिंदे

“तीन पक्षांचे सरकार म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या अपेक्षा निश्चितपणे वाढलेल्या असतात. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती बघता सर्वांचेच कामं पूर्ण होतील, असं वाटत नाही”, असं शशिकांत शिंदे (NCP Leader Shashikant Shinde) म्हणाले.

Read More »