August 14, 2020 - TV9 Marathi

Corona World News | रशियाची लस माकडांनाही देणार नाही, अमेरिकेने लसीची खिल्ली उडवली

रशियाची लस ही माणसांना तर सोडा, अमेरिकेतल्या माकडांना सुद्धा देणार नाही, अशा शब्दात अमेरिकेनं रशियन लसीची खिल्ली उडवली आहे.

Read More »

रशियाच्या कोरोना लसीची फक्त 38 जणांवर चाचणी, 144 प्रकारचे साईड इफेक्ट, ब्रिटनच्या वृत्तपत्राचा दावा

डेली मेलच्या आरोपानंतर रशियानं ज्या लॅबमध्ये कोरोनाची लस विकसित झाली, त्या लॅबचा व्हिडीओ जारी (Russia Corona Vaccine side effect) केला.

Read More »

कोरोनाची इत्यंभूत माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यालाच संसर्ग, केंद्रीय आरोग्य विभागाच्या सहसचिवांना कोरोना

देशातील कोरोना परिस्थितीची इत्यंभूत माहिती देणारे केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे (Union Health Ministry Joint Secretary Lav Agarwal tested Corona positive).

Read More »

पार्थच्या जिव्हारी लागलं असेल, पण तो संयमी, सर्वांचा सन्मान करतो, आत्याकडून कौतुक

“पार्थला कुणी राजकीय आमंत्रण देईल, असं मला वाटत नाही. पार्थ तसा वेगळा विचार करणार नाही. मी लहानपणापासून त्याला ओळखते”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांच्या आत्या विजया पाटील यांनी दिली (Vijaya Patil reaction on Parth Pawar).

Read More »
Bogus Pass

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील 58 पोलिसांना पुरस्कार, 5 राष्ट्रपती पदक

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर (Presidential Police Medal Maharashtra) करते.

Read More »