September 10, 2020 - Page 2 of 3 - TV9 Marathi

कंगना हा विषय आमच्यासाठी संपला, याबाबत चर्चा करणं सोडून दिलंय : संजय राऊत

“कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला. आम्ही याबाबत चर्चा करणं सोडून दिलं आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. (Sanjay Raut On Kangana Ranaut issue)

Read More »

मुंबई कुण्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही : रामदास आठवले

कंगनाने मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. पण ती एक महिला आहे तिच्याबद्दल अशी भाषा वापरणं चुकीचं आहे. महिला म्हणून तिला संरक्षण देणं आमची नैतिक जबाबदारी आहे.

Read More »

नाव घेऊन सांगतो, देवेंद्रजींच्या माध्यमातून मला त्रास, पुरावेही जमवले, चरित्राच्या प्रकाशनात खडसेंची खदखद

आमचा मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) ड्राय क्लीनर, मात्र खडसे निर्दोष असताना क्लीन चिट दिली नाही, अशी खंतही खडसेंनी व्यक्त केली.

Read More »
Mumbai Police arrested two Bangladeshi citizens from Sakinaka

नागपुरात ऑनलाईन देहविक्रीचा व्यवसाय, दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

लॉकडाऊनच्या काळात एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने देह व्यापाराचा व्यवसाय सुरू होता. (Prostitution Business In Nagpur Two People Arrested)

Read More »

Sambhaji Bidi | शिव-शंभूप्रेमींच्या लढ्याला यश, संभाजी बिडीचं नाव बदलणार, कंपनीचा निर्णय

संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीने घेतला आहे. संभाजी बिडीचे नाव बदलावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने आंदोलन केलं होतं.

Read More »

मुंबईच्या महापौरांना कोरोना, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन, किशोरी पेडणेकर यांचं ट्वीट

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: महापौर पेडणेकर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली.( Kishori Pednekar corona )

Read More »

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भीमा कोरेगावच्या मुद्द्यावर शरद पवारांची प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. (Bhima Koregaon Sharad Pawar)

Read More »
If Devendra Fadnavis speaks Mahavikas Aghadi govt will fall to secure BJP MLA from leaving the party says NCP Jayant Patil

फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचा एकेरी उल्लेखही चालवून घेतला नसता : जयंत पाटील

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कंगना प्रकरणावरुन नाराज आहेत, हे माझ्या माहितीत असं आलेलं नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

Read More »