September 26, 2020 - Page 2 of 5 - TV9 Marathi
Murder

आधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार, नागपुरात कुख्यात गुंड बाल्या बिनेकरची सिनेस्टाईल हत्या

नागपुरात कुख्यात गुंड बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची पाच अज्ञात इसमांनी सिनेस्टाईल हत्या केली (Murder of goon Balya Binekar in Nagpur)

Read More »

अशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

“राजकीय क्षेत्रात भिन्न विचारांचे भिन्न पक्षाचे लोक असे अधूनमधून भेटत असतात”, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं (Chandrakant Patil on Sanjay Raut Devendra Fadnavis meeting).

Read More »

शेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना, कंगनाविरोधात तक्रार दाखल

शेतकऱ्यांविरोध वक्तव्य केल्याने कंगना रनौतविरोधात कर्नाटकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (complaint registered in Karnataka against Bollywood actress Kangana Ranaut)

Read More »

संजय राऊतांची आधी दानवेंसोबत चर्चा, आता फडणवीसांसोबत गुप्त भेट

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पण बरोबरच आठवडाभरापूर्वीच त्यांनी भाजप नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली होती. (Sanjay Raut Raosaheb Danve Meeting)

Read More »

संजय राऊत- देवेंद्र फडणवीस भेटीने आनंद : प्रवीण दरेकर

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आज झालेल्या गुप्त भेटीवर तर्कवितर्क व्यक्त केलं जात असतानाच भाजप नेते आणि विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केलं आहे.

Read More »
Sudhir Mungantiwar on Maharashtra CM

सेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात : सुधीर मुनगंटीवार

भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या गुप्त भेटीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे (Sudhir Mungantiwar on Devendra Fadnavis and Sanjay Raut meeting).

Read More »

EXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते,  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली.

Read More »

Maratha Reservation : स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकार गंभीर नाही : प्रवीण दरेकर

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यातबाबत राज्य सरकार गंभीर नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. (Pravin Darekar Criticized Thackeray Goverment Over Maratha Reservation)

Read More »

सारा आणि श्रद्धाचीही चौकशी संपली; एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर

अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरने एनसीबीकडून चौकशी सुरु असून, सुशांतने ड्रग्ज घेतल्याची त्यांनी कबुली दिली आहे. (Sara Ali Khan and Shraddha Kapoor have confessed that Sushant Singh Rajput used to take drugs.)

Read More »

कोरोनाच्या संकटाने हाल; दागिने गहाण ठेवून घोड्यांची देखभाल

यवतमाळ जिल्ह्यात कित्येक जण गेल्या अनेक वर्षांपासून घोडे भाड्याने देण्याचा व्यवसाय करत आहेत. हे व्यावसायिक लग्नामध्ये वरासाठी लागणारे घोडे भाड्याने देतात. पाच ते सहा महिने हा व्यवसाय करून १० ते १२ लाखाची कमाई करतात.

Read More »