September 29, 2020 - TV9 Marathi

IPL 2020: चेन्नईसाठी खुशखबर…अंबाती रायडू आणि ब्राव्हो फिट, पुनरागमनासाठी सज्ज

अंबाती रायडू (Ambati Rayudu) आणि ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) फिट झाले आहेत. चेन्नईच्या संघासाठी दोन्ही खेळाडू महत्वाचे आहेत. (ambati rayudu and dwayne bravo fit)

Read More »

धुळे जिल्ह्याची कोव्हिड 19 लढाईत सर्वोत्कृष्ट कामगिरी, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्रातील कोव्हिड-19 युद्धात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा म्हणून धुळे पहिल्या स्थानी आलाय. याबद्दल धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचं तसंच नागरिकांचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केलं आहे. (Dhule district best performance in the battle of Covid 19)

Read More »

नागपुरात कोरोनाचा उद्रेक, तरीही नागरिक बेफिकीर, विनामास्क फिरणाऱ्यांकडून 27 लाख रुपयांचा दंड वसूल

महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहाही झोनमधील मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे.

Read More »

Hathras Rape | अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांवर हल्ला, चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

हाथरसमधल्या सामूहिक बलात्कार पिडीतेच्या मृत्यूवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. त्यावर महाराष्ट्रात परिस्थितीवर ट्विट करावसं वाटलं नाही का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला. (Chitra Wagh Criticized home Minister Anil Deshmukh)

Read More »

IPL 2020, DC vs SRH : दिल्लीच्या विजयाचा रथ सनरायजर्स हैदराबादने रोखला, 15 धावांनी दिल्लीचा पराभव

दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हैदराबादला आज पहिला विजय मिळवण्याची संधी आहे. दिल्लीचा आजचा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थानावर कायम राहण्याचा प्रयत्न राहील. (DC vs SRH Live Update )

Read More »

विदर्भातील पूरग्रस्तांसोबत अन्याय, आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला तरी पानं पुसू नका : देवेंद्र फडणवीस

मराठवाड्यातील अतिवृष्टीचे तत्काळ पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत द्यावी,” अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली (Devendra Fadnavis on Marathwada Flood).

Read More »
Dakkhancha Raja Jotiba Serial

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिका लवकरच स्टार प्रवाहवरुन प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होणार आहे.

Read More »

कंगनाच्या मतांशी आम्हीही सहमत नाही, पण याचा अर्थ तिचं घर पाडावं असा नाही, उच्च न्यायालयानं बीएमसीला फटकारलं

अभिनेत्री कंगना रनौतवर वादग्रस्त शेरबाजी करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे (Mumbai High Court criticize Sanjay Raut and BMC).

Read More »