October 15, 2020 - TV9 Marathi

IPL 2020, RCB vs KXIP | निकोलस पुरनचा शेवटच्या चेंडूवर षटकार, पंजाबकडून बंगळुरुचा 8 विकेट्सने धुव्वा

आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होत आहे. यूएईमधल्या शारजाहमध्ये ही लढत खेळवली जाणार आहे.

Read More »

ठाण्यात परप्रांतीयांच्या अँटीजेन टेस्टला रिक्षावाल्यांचा विरोध, मुजोर रिक्षावाल्यांना सह आयुक्तांचा दणका

रांगा लावून हे प्रवासी आपापली टेस्ट करुन घेत असतांनाच सॅटिस पुलाखाली असलेल्या रिक्षावाल्याने मात्र मुजोरी करायला सुरुवात केली.

Read More »
Sugarcane cutters agitation

ऊसतोड कामगार, मुकादम अन् वाहतूकदारांना जिल्ह्यांतच अडवा, प्रकाश आंबेडकरांचे वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून जाणारा ऊसतोड कामगार- मुकादम आणि वाहतूकदार हा त्याच जिल्ह्यामध्ये अडवला गेला पाहिजे, असं आवाहनच प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

Read More »

आमिर खानकडून ‘लक्ष्मी बॉम्ब’चं कौतुक, भावुक झालेला अक्षय कुमार म्हणतो…

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या बहुप्रतिक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानने या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

Read More »

Bihar Election 2020: काँग्रेसच्या महाआघाडीकडून 243 जागांवरील उमेदवारांची घोषणा, शत्रुघ्न सिन्हांच्या मुलालाही संधी

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीने सर्वच्या सर्व 243 जागांवरील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Read More »

‘फेसबुकची मोदी सरकारसोबत तडजोड’, माजी अध्यक्षांचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक केल्याने काँग्रेसचा गंभीर आरोप

काँग्रेसने फेसबुक इंडियावर बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षपात केल्याचा आरोप केला आहे.

Read More »
Aslam Shaikh Criticize bjp leaders

दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही; अस्लम शेख यांची टोलेबाजी

दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

Read More »

कृष्णा उपखोऱ्यातील सांगली, कोल्हापूर ही दोन शहरे व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा- जयंत पाटील

नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

Read More »