October 20, 2020 - TV9 Marathi

मी मुख्यमंत्री असताना 25 हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी करत होते, आता तुमची वेळ; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

मी मुख्यमंत्री असताना उद्धवजी आपण 25 हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी करत होते. आता मुख्यमंत्री तुम्ही आहेत. आता तुमची वेळ आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read More »

‘पुणेकरांनो काळजी घ्या, पुढील काही तास विजांच्या कडकडाटासह वादळीवारा’, हवामान खात्याचा अंदाज

पुढील काही तास पुण्यासह सातारा, अहमदनगर आणि नाशिक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा सुटण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Read More »

पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला- जयंत पाटील

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील, असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही

Read More »

तीन ते चार रुपयांमध्ये मास्क मिळणार, सरकारचा निर्णय, अधिक रक्कम आकारल्यास इथे करा तक्रार

कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे.

Read More »

मुंबईत वीज ठप्प होण्यावरून सरकारने नेमली चौकशी समिती; दोषींवर कठोर कारवाईचे ऊर्जामंत्र्यांचे संकेत

मुंबईत भविष्यात असा वीज ठप्प होण्याचा प्रकार होऊ नये, यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आयलँडिंग यंत्रणेची नवी डिझाइन तयार करा, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली.

Read More »