October 22, 2020 - TV9 Marathi

IPL 2020, RR vs SRH : मनीष पांडे, विजय शंकरची फटकेबाजी; हैदराबादचा राजस्थानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय

सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. राजस्थानने विजयासाठी ठेवलेल्या 155 रन्सचं आव्हान हैदराबादने 2 गड्यांच्या मोबदल्यात 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केले.

Read More »

मी माझ्या शत्रूलाही कधी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आणली नाही : पंकजा मुंडे

मी आतापर्यंत राजकारणात आहे, मात्र मी माझ्या शत्रूलाही कधी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आणली नाही, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

Read More »

मुंबई लोकलमधून खासगी सुरक्षारक्षकांनाही प्रवासाला मुभा, राज्य सरकारच्या विनंतीनंतर रेल्वेची परवानगी

भारतीय रेल्वे विभागाने आता मुंबईतील खासगी सुरक्षारक्षकांना देखील लोकल प्रवासाला परवानगी दिली आहे.

Read More »

चहापेक्षा किटली गरम; हसन मुश्रीफांची दरेकरांवर बोचरी टीका

‘चहापेक्षा किटली गरम’ असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Read More »

बिहारमध्ये काँग्रेस मुख्यालयावर IT ची धाड, कारमध्ये 8 लाख रुपये सापडल्याने सुरजेवालांची चौकशी

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना आयकर विभागाने पाटणामध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर धाड टाकली आहे.

Read More »
Farmers will get electricity for irrigation facility in day time also in Maharshtra says energy minister Nitin Raut

मुंबईत वीजपुरवठा ठप्प होणार नाही; उरण येथे एक ते दोन हजार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

मुंबईतील वीजपुरवठा 12 ऑक्टोबर रोजी ठप्प झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वीजनिर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उरण येथील विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read More »

मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांविरोधात महापालिका सख्त ! 21 दिवसांत 82 हजार जणांवर कारवाई

मुंबई महापालिकेने 1 ते 21 ऑक्टोबरदरम्यान मास्क न वापरणाऱ्या 82 हजार 497 नागरिकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 1 कोटी 64 लाखांचा दंड वसूल केला आहे. (BMC action against the citizens who dont wear mask)

Read More »