October 25, 2020 - TV9 Marathi

मुख्यमंत्रिपदासाठी राम मंदिर विरोधकांसमोर गुडघे टेकणाऱ्यांनी हिंदू धर्माची चेष्टा करु नये; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

‘ज्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी राम मंदिर विरोधकांसमोर गुडघे टेकले त्यांनी हिंदू धर्माबद्दल बोलू नये आणि हिंदू धर्माची चेष्टा करू नये,’ अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. (Kirit Somaiya criticizes Uddhav Thackerays on commenting on hindu dharma)

Read More »

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण

देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी झाल्यापासून भांडवली बाजार आणि अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी शक्तिकांत दास सातत्याने कार्यरत आहेत. | Shaktikanta Das

Read More »

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात पहिल्यांदाच ‘असं’ घडलं; राऊतांचा दबदबा वाढला?

शिवसेनेच्या आज झालेल्या दसऱ्या मेळाव्यातून पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण करून संपूर्ण देशाचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतले असले तरी या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांआधी फक्त शिवसेना नेते संजय राऊत यांचं एकट्याचंच भाषण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Read More »

आमदार आणि खासदार निधीचे पैसे कुठे गेले? केंद्रासह राज्याने उत्तर द्यावे, उदयनराजे संतापले

हा सर्व खटाटोप पैशासाठी चालला आहे, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.  (MP Udayanraje Bhosale On Corona Pandemic)

Read More »
Suresh Dhas on Sharad Pawar

साखर संघाच्या बैठकीत शरद पवारांनी हस्तक्षेप करावा आणि ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून द्यावा : सुरेश धस

साखर संघाच्या बैठकीत शरद पवार यांनी हस्तक्षेप करून ऊसतोड मजुरांना वाढीव दर मिळवून द्यावा असं साकडं आमदार सुरेश धस यांनी पवारांना घातले आहे.

Read More »
Arnab goswami bail plea Will Police arrest CM Uddhav Thackeray for ST employee suicide harish salve in SC

ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे विवाहबंधानात, 65 व्या वर्षी पुन्हा लग्नाची बेडी

ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे वयाच्या 65 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करत आहेत. आपली 56 वर्षीय मैत्रिण कॅरोलिन ब्रॉसर्ड यांच्याशी येत्या 28 ऑक्टोबरला ते विवाहबद्ध होणार आहेत.

Read More »
congress leadership not tweet single message on the death anniversary of the late Balasaheb Thackeray says Nitesh Rane

दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग त्यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला आहे का? नितेश राणेंचं टीकास्त्र

मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” अशी टीका नितेश राणे यांनी अधिकृत ट्विटरवरुन केली. (BJP leader Nitesh Rane On CM Uddhav thackeray criticism)

Read More »