October 26, 2020 - TV9 Marathi

Photos : मनसे प्रमुखांना चाहत्यांकडून अनोखी भेट, राज ठाकरेंच्या चंदेरी प्रतिमेसह आकर्षक रेल्वे इंजिन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या चाहत्यांनी एक अनोखी भेट दिली आहे.

Read More »

पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही, शिवसेनेचा पुन्हा राणेंवर हल्ला

पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं.

Read More »

Blue Hunter’s Moon 2020 : एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दिसणारा पूर्णाकृती चंद्राचा दुर्मिळ योग, कधी आणि कोठे पाहाल?

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दिसणारा पूर्णाकृती चंद्र म्हणजेच ‘ब्ल्यू हंटर मून’ पाहण्याचा योग जवळ आला आहे.

Read More »

पुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी

पुणे शहरातील उद्याने येत्या 1 नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Read More »

‘भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने सुरुवात’

‘एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी मी आलो आहे. माझ्या भविष्यात मला त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लागणार आहे’ असंही अमोर मिटकरींनी म्हटलं आहे.

Read More »

IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा

आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.

Read More »