October 28, 2020 - TV9 Marathi

निवडणुकीच्या तोंडावर डोनाल्ड ट्रम्प यांची वेबसाईट हॅक, हॅकर्सकडून पैशांची मागणी

रिपब्लिकन पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे राहिलेले अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वेबसाईटच हॅक झाल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे वेबसाईट हॅक केल्यानंतर हॅकर्सने क्रिप्टोकरन्सीच्या रुपात पैसेही मागितले आहेत. (Donald Trump’s website hacked by hackers)  

Read More »

Malvi Malhotra Attack | कंगनाने माझ्याविरुद्धच्या अन्यायात साथ द्यावी, हल्ल्यात जखमी अभिनेत्री माल्वीचं आवाहन

अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर हल्लाप्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांना सापडला आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केलेलं नाही.

Read More »
Nitin Gadkari slams NHAI officials over delay in work

‘त्या’ महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले

एखादे काम पूर्ण झाले की, संबंधितांचे अभिनंदन करायचे असते. पण, ही इमारत बांधल्याबद्दल तुमचे अभिनंदन करणार कसे? | Nitin Gadkari

Read More »
Ambernath MNS leader Rakesh Patil died in attack

अंबरनाथमध्ये भररस्त्यात मनसे शहर उपाध्यक्षावर टोळक्याचा हल्ला; धारदार शस्त्रांनी वार, उपचारादरम्यान मृत्यू

हल्लेखोरांनी राकेश पाटील यांना खाली पाडत त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार केले. | Attack on MNS leader

Read More »

Twitter Down | भारतात ट्विटर डाऊन, पेज रिफ्रेश आणि पोस्ट करण्यास अडचण

सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर मागील 1 तासांपेक्षा अधिक काळ डाऊन आहे. आतापर्यंत 2,200 पेक्षा जास्त लोकांनी DownDetector वेबसाईटवर याबाबत तक्रार नोंदवली आहे.

Read More »

कांदा उत्पादक व्यापाऱ्यांची साठा मर्यादा चारपट वाढवा, चंद्रकांत पाटलांची केंद्राकडे मागणी

कांदा उत्पादक व्यापाऱ्यांची साठा मर्यादा चारपट वाढवा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.

Read More »
MNS chief Raj Thackeray may take rally for pune graduate constituency election 2020

Bigg Boss Controversy | बिग बॉस वादानंतर कलर्सची माघार, मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत, राज ठाकरेंना मराठीत माफीनामा

कलर्स वाहिनीच्या बिग बॉस या रियालिटी शोमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान झाल्याप्रकरणी वायकॉम 18 ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना माफीनामा सादर केलाय.

Read More »

अमेरिकेतून काही दिवसापूर्वीच कल्याणमध्ये, 11 वीतील विद्यार्थी 17 व्या मजल्यावरुन कोसळला

खडकपाड्यात हाई प्रोफाइल स्प्रिंग सीजन कॉम्प्लेक्समध्ये राहणारे मंगेश गोळे यांचा 16 वर्षीय मुलगा अचानक 17 व्या मजल्यावरुन पडून मृत्यूमुखी पडला (16 year old boy dies after falling from 17th floor in Kalyan).

Read More »