October 29, 2020 - TV9 Marathi

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर कोंडी फुटली; राज्यात उद्यापासून कांदा लिलाव सुरु होणार

कांदा व्यापाऱ्यांनी राज्यात कांदा लिलाव सुरु करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Read More »

सरकार तुमचेच, मराठा आरक्षणाची लढाई ताकदीनिशी सर्वोच्च न्यायालयात लढणार : मुख्यमंत्री

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात सर्व सामर्थ्याने लढा देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Read More »

गडचिरोलीतील दारुबंदीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा एल्गार, ‘दारुमुक्ती संघटने’ची घोषणा

लोकलढ्यातून दारुबंदी घोषित झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी उठवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याविरोधात जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी नेते यांनी एकत्र येऊन ‘गडचिरोली जिल्हा दारुमुक्ती संघटना’ स्थापन केली आहे.

Read More »

एका चुकीमुळे गमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या कशी होते ATM कार्ड क्लोनिंगमधून चोरी

एटीएम कार्ड क्लोन करून हे दोघेही ग्राहकांच्या खात्यामधून पैसे लंपास करायचे. यामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Read More »

तो ऐतिहासिक क्षण येईपर्यंत आम्ही तुमच्यासोबतच, ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यांचं सीमाभागातील बांधवांना पत्र

ज्या दिवशी सीमाभाग भाग महाराष्ट्रात येईल, त्या दिवशी सीमाभागातील जनतेचेच नव्हे तर महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचे स्वप्न पूर्ण होईल, असं पत्रात म्हटलंय.

Read More »