विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच सुरु होणार ‘जयभीम मुख्यमंत्री’ क्लासेस!

दिल्लीत जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांचे कोचिंग क्लास पुन्हा ऑनलाइन किंवा ऑनलाइन सुरू होणार आहे. (New Delhi Jay bhim mukhyamantri yojna Will Start Soon Arvind Kejriwa)

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच सुरु होणार 'जयभीम मुख्यमंत्री' क्लासेस!
फोटो : प्रातिनिधिक
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 10:52 AM

नवी दिल्ली : दिल्लीत जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजनेंतर्गत (Jay Bhim Mukhyamantri Yojna) प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांचे कोचिंग क्लास पुन्हा ऑनलाइन किंवा ऑनलाइन सुरू होणार आहे. दिल्ली सरकारच्या एससी-एसटी ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (New Delhi Jay Bhim Mukhyamantri Yojna Will Start Soon arvind kejriwal)

‘जयभीम मुख्यमंत्री’ क्लासेससाठी विशेष बैठक

शुक्रवारी दिल्ली सचिवालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मंत्री राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, जेव्हा दुसऱ्या विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लास सुरु आहेत तेव्हा या योजनेअंतर्गत शिकणारे विद्यार्थ्यी मागे राहू नये. या बैठकीत एससी-एसटी ओबीसी कल्याण विभागाचे सचिव आणि अधिकारीही उपस्थित होते.

मंत्रीमहोदयांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोव्हिड संदर्भातील गाईडलाईन्स लक्षात घेता ऑफलाइन वर्ग घेता येतात का, हे पाहणं. तशी चाचपणी करावी. जर ऑफलाइन शारीरिक वर्ग आयोजित करणे शक्य नसेल तर ऑनलाईन वर्गातून मुलांचे प्रशिक्षण सुरू केले पाहिजे, अशा सूचना मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना केल्या.

विशेष देखरेख समिती काम करणार

ऑनलाइन क्लासेसमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी देखरेख समितीमार्फत काम केले जाईल. मंत्री राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, ऑनलाइन कोचिंग वर्ग सुरू केले तर शिक्षणाचा दर्जा कायम ठेवला पाहिजे आणि मुलं खरोखरच ऑनलाइन वर्गात सहभागी होत आहेत याची खात्री करुन घ्यावी. या योजनेंतर्गत अशीही तरतूद आहे उमेदवार मोठ्या कोचिंग संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.

(New Delhi Jay bhim mukhyamantri yojna Will Start Soon arvind kejriwal)

हे ही वाचा :

AIIMS Recruitment 2021: सीनियर रेजिडेंटच्या 106 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी मोजकेच दिवस, असा करा अर्ज…

JEE Main आणि NEET परीक्षेविषयी लवकरच मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी म्हटलं….

इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाचे नियम बदलले, उदय सामंत यांची माहिती

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.